८८) १९७६ मार्च ३१ - YENI TANIN - Hindustan Disisleri Bakann
८९) १९७६ एप्रिल - पुणे अर्थ, मासिक, वर्धापन विशेषांक - विकसित आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक संबंध
९०) १९७६ ऑगस्ट १२ - पणजी, गोमंतक विशेषांक - कै.भाऊसाहेब बांदोडकर
९१) १९७६ ऑगस्ट १५ - मुंबई, साप्ता. सत्यचित्र - दिल्लीत हरवलेलं शहाणपण पुण्यात गवसू लागतं
९२) १९७६ - मुंबई, किशोर मासिक - दिवाळी अंक - देवाघरचं नातं
९३) १९७६ - अ.भा.काँ.कमिटीचे पुस्तिकेतील लेख - अलिप्तवाद आणि पाचवी कोलंबो शिखर परिषद
९४) १९७६ - नाना पाटील - ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्मरणिकेसाठी लेख - क्रांतिवीर नाना पाटील
९५) १९७७ जानेवारी २ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - गतसालात वाचलेली पुस्तके: आवडनिवड
९६) १९७७ जानेवारी ८ - पुणे, साप्ता.गतिमान - ग्रामीण, नागरी सर्वांना हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व
९७) १९७७ जानेवारी ९ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - लोकशिक्षक काकासाहेब गाडगीळ
९८) १९७७ मे - मुंबई, शिदोरी मासिक - लोकशाही मूल्यांची उपासना केली पाहिजे.
९९) १९७७ नोव्हेंबर १२ - पुणे, केसरी दीपावली पुरवणी - आजच्या राजकारणात माझी भूमिका
१००) १९७७ नोव्हेंबर १२, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - वसंतदादांचे कर्तृत्ववान नेतृत्व
१०१) १९७७ - बाबू जगजीवनराम स्मृती ग्रंथासाठीचा लेख - बाबू जगजीवनराम
१०२) १९७७ - कर्मवीर भाऊराव पाटील - या ग्रंथास प्रस्तावनेसाठी लिहिलेला लेख - कर्मवीर भाऊराव पाटील
१०३) १९७७ - विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 'भूमिपुत्र' ग्रंथाच्या प्रस्तावनेसाठीचा लेख.
१०४) १९७७ - दिवाळी अंक - नागपूर तरूण भारत - वर्ग संघर्ष आणि जाती संघर्ष
१०५) १९७८ - रविवार सकाळ, पुणे. ऑक्टोबर २९ - माझ्या जीवनातील आशा - निराशेचे क्षण
१०६) १९७८ ऑक्टोबर २९ - पुणे, तरूण भारत - विरंगुळा देणारा साहित्यिक
१०७) १९७८ - महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक - मंगल कलश
१०८) १९७९ डिसेंबर १५, A World view for the Eighties
१०९) १९७९ डिसेंबर ३१ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - मला संपवू पाहणारे स्वत:च संपतील.
११०) १९८० ऑगस्ट १० - दिल्ली, नवभारत टाइम्स - हमने अभी अपना विश्वास नही खोया है