१४) १९६२ ऑगस्ट १५ - मुंबई, दै.लोकसत्ता - सत्ता विकेंद्रीकरणामुळे खर्या स्वराज्याचा प्रारंभ होत आहे.
१५) १९६२ दिवाळी अंक - सांगली - नवसंदेश - जिल्हा कौन्सिल आणि लोक प्रतिनिधी
१६) डॉ. राजेंद्रप्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - डॉ.राजेंद्रप्रसाद - या ग्रंथाच्या प्रस्तावनेसाठी लिहिलेला लेख - डॉ.राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - १९६२
१७) १९६३ सप्टेंबर २ - यशवंत महाविद्यालय, नांदेड स्मृतिग्रंथ मासिक - आजचे तरूण व सैनिक शिक्षण
१८) १९६४ मे - भालचंद्र मासिक, नाशिक - छत्रपतींचे पुण्यस्मरण
१९) १९६४ - भाई चितळे स्मृतिग्रंथ - भाई चितळे
२०) १९६४ - दिवाळी अंक - सह्याद्री मासिक, पुणे - शांति - चितेचे भस्म
२१) १९६४ - कर्मवीर कन्नमवार - स्मृतिग्रंथासाठी लेख - दादासाहेब कन्नमवार
२२) १९६५ ऑगस्ट - दिल्ली, स्वाती, द्वैमासिक अंक - भारत सेवक महाराष्ट्र
२३) १९६५ ऑक्टोबर ११ - मुंबई महाराष्ट्र टाइम्स - लालबहादूर शास्त्रीयांच्या सहवासात
२४) १९६६ मार्च - दिल्ली - स्वाती द्वैमासिक - अवखळ नि रसाळ व्यक्तिमत्त्व (काकासाहेब गाडगीळ)
२५) १९६६ एप्रिल - मुंबई, नवयुवक मासिक - संरक्षण व विकास परस्परमूलक आधार
२६) १९६६ मे १४ - मुंबई, साप्ताहिक महाराष्ट्र कामगार - कामगारांच्या ज्वलंत शक्तीची उपासना करा.
२७) १९६६ जून १६ - मुंबई, लोकराज्य पाक्षिक - आर्थिक निरगाठीची उकल