२८) १९६६ दिवाळी अंक - मुंबई, नवाकाळ - निवडणुकीत काँग्रेसलाच मतदान का?
२९) १९६७ जानेवारी १ - मुंबई, महाराष्ट्र काँग्रेस पत्रिका - काँग्रेस आणि सामाजिक क्रांतिवाद
३०) १९६७ जानेवारी १८ - दिल्ली, साप्ता. न्याय - काँग्रेसी राज्य मे क्या खोया क्या पाया?
३१) १९६७ जानेवारी २६ - दिल्ली, झेबुनिया - काँग्रेस के २० वर्ष: एक पर्यवेक्षण
३२) १९६७ नोव्हेंबर १२ - मुंबई महाराष्ट्र टाइम्स - अलौकिक नेते पंडित नेहरू
३३) १९६७ दिवाळी अंक - पुणे, केसरी - राष्ट्रीय ऐक्याची समस्या
३४) १९६७ दिवाळी अंक - मुंबई, लोकसत्ता - गृहमंत्रीपदाच्या कसोटीचे वर्ष
३५) १९६८ एप्रिल १४ - भोपाळ - महाराष्ट्र समाज स्मरणिका अंक -महाराष्ट्र समाज, भोपाळ
३६) १९६८ ऑगस्ट - मुंबई, नवनीत मासिक - तरूण पिढी आणि आव्हान
३७) १९६८ ऑक्टोबर २२ - पुणे, केसरी - भारतीय राष्ट्रवादाला आव्हान
३८) १९६८ नोव्हेंबर ३ - हिंदुस्थान समाचार - भारत की सद्यस्थिती: एक चिंतन
३९) १९६८ नोव्हेंबर ३ - पुणे, तरूण भारत - भारताची सद्यस्थिती: एक चिंतन
४०) १९६८ नोव्हेंबर ३ - जालंधर, दैनिक हिंदी मिलाप - भारत की वर्तमान स्थिती
४१) १९६८ नोव्हेंबर ५ - नागपूर, युगधर्म - भारत की सद्यस्थिती: एक चिंतन
४२) १९६८ दिवाळी अंक - पुणे, सह्याद्री मासिक - सोनहिरा