समग्र साहित्य सूची ८२

४३)  १९६८ दिवाळी अंक - पुणे केसरी - भारताची सद्य:स्थिती

४४)  १९६८ दिवाळी अंक - पुणे, माणूस साप्ताहिक -  केंद्र -  राज्यसंबंधावर दृष्टिक्षेप

४५)  १९६८ नोव्हेंबर ४ - जनजीवन से कट रही राजनीती (भारत की      सद्यस्थिती - एक चिंतन) - जालंदर दै.जनप्रदीप - ४ - ११ - १९६८

४६)  १९६९ मार्च - सहारनपूर, नया जीवन मासिक - मेरा मनोरंजन

४७)  १९६९ एप्रिल ४ - अ.भा.काँ.फरिदाबाद अधिवेशनातील भाषणाच्या आधारे लेख - बांधिलकीचे राजकारण

४८)  १९६९ ऑक्टोबर २ -  मुंबई, दै.लोकसत्ता - महात्मा गांधी  

४९) १९६९ ऑक्टोबर ५ -  पुणे, दै.तरूण भारत - आजच्या महाराष्ट्रातील सार्वजनिक  जीवनावर गांधी विचार प्रणालीचा प्रभाव

५०) १९६९ डिसेंबर  - Rebirth of the congress souvenie of the 73rd  plenary session of the Indian National Congress, Bombay - 1) We stand on the threshold of the seventies. 2) why I Believe in socialism.

५१) १९७० ऑक्टोबर २ -  मध्यप्रदेश  - पटना - ताश्कंद के धुंधलके मे विलीन हुए शास्त्रीजी

५२) १९७० ऑक्टोबर २ -  सहारनपूर - नयजीवन - इत्र के फाहे के समान शास्त्रीजी की मधुर स्मृतियाँ

५३) १९७० ऑक्टोबर ४ -  पटना - नवबिहार - ताश्कंद का वह नरभक्षी धुंधलका

५४) १९७० जानेवारी ५ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स -  येत्या दशकाचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे

५५) १९७० जानेवारी - पुणे, किर्लोस्कर मासिक - भारतीय लोकशाही: एक भविष्यकथन