संपादकीय अग्रलेख
यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या संपादकिय - अग्रलेखांची सूची
१) २० डिसेंबर १९५६ मुंबई, नवाकाळ - ना.चव्हाणांचे चटपट चणे
२) २० जानेवारी १९५७ Poona Daily News - Bilingual Bombay has fulfilled people Aspirations.
३) १० मार्च १९५७ मुंबई, मराठा - चव्हाणांचा हुजर्या
४) २३ जानेवारी १९६० - मुंबई, मराठा - यशवंतरावांना विनंती
५) ६ जून १९६० - मुंबई, दै.नवाकाळ - उद्याचा महाराष्ट्र चव्हाणांनी रेखाटला.
६) २० ऑक्टोबर १९६० - नागपूर, तरूण भारत - महाराष्ट्र राज्याची पहिली दिवाळी
७) ९ जुलै १९६१ - मुंबई, शिवनेरी - महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे केंद्रीकरण
८) २१ ऑक्टोबर १९६१ - नागपूर, दै.तरूण भारत - महाराष्ट्र राज्याची दुसरी दिवाळी
९) १४ नोव्हेंबर १९९६२ - मुंबई, दै.लोकसत्ता - वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि
१०) २३ जानेवारी १९६३, पुणे, प्रभात - यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाला बापूसाहेबांची काय हरकत आहे.
११) २४ जानेवारी १९६३, पुणे, प्रभात - नेहरूंनी यशवंतरावांच्या हाती सत्तासूत्रे देण्यानेच त्यांचा लौकिक व राष्ट्राची इज्जत रक्षिली जाणार आहे.
१२) २७ जानेवारी १९६३ - पुणे, प्रभात, देशाची शासनसूत्रे जोवर यशवंतराव चव्हाणांच्या हातात येत नाहीत तोवर राष्ट्रावरचे चिनी संकट ओसरणार नाही.
१३) ३ फेब्रुवारी १९६३ - मुंबई, नवशक्ती - अर्जुन
१४) १ मार्च १९६३ - फलटण, जनसेवा, ना.यशवंतराव चव्हाणांना काय वाटले असेल!
१५) १० मे १९६३ - मुंबई - दैनिक लोकसत्ता - सैनिकी पेशा व प्रतिष्ठा
१६) ४ सप्टेंबर १९६३ - नागपूर, तरूण भारत - नेफातील पराभवाची चिकित्सा
१७) १३ सप्टेंबर - १९६३ मुंबई, नवाकाळ - नेफा पराभवाचा चव्हाण अन्वयार्थ
१८) १९ ऑक्टोबर १९६३ - मुंबई, BLITZ, Chavan Must Return
१९) ७ डिसेंबर १९६३ - नागपूर, राष्ट्रमत - पाटील चव्हाणांचे आव्हान
२०) ७ डिसेंबर १९६३ - पणजी, गोमंतक - ही मानसिक व्यथा.