समग्र साहित्य सूची ८९

२१)    १५ फेब्रुवारी १९६४ - नागपूर, तरूण भारत - उपमंत्री मोहित्यांची  भाषणे

२२)    १७ मे १९६४ - Karachi Dawn - The Chavan Mission

२३)    २५ मे १९६४  - Hindustan Times - The Chavan  Mission

२४)    २७ मे १९६४  - Allahabad Leader - Washington  Discussions

२५)    २७ मे १९६४  - Lucknow National Heralds - Military Aid What Price.

२६)    २७ मे १९६४ - मुंबई, मराठा, कर्‍हाडचा गडी घसरला.

२७)     ५ नोव्हेंबर १९६४ - मुंबई, नवाकाळ - गोमंतक प्रश्नावर चव्हाणांचे विश्वरूप

२८)     ९ नोव्हेंबर १९६४ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - महाराष्ट्रीय नेतृत्वाचे  हात बळकट करा.

२९)     १८ नोव्हेंबर १९६४ - मुंबई मराठा - सूर्याजी पिसाळाचे वारस

३०)     १२ मार्च १९६५ - मुंबई कोकण दर्शन - ना.चव्हाण व ना.देसाई  यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन

३१)     १४ जानेवारी १९६६ -  कोल्हापूर सत्यवादी - ना.चव्हाण हेच ना. शास्त्रींचे वारस

३२)     १८ ऑगस्ट १९६६ - मुंबई, दै.मराठा - यशवंतरावांचे 'तुळशीपत्र'!

३३)      ३ डिसेंबर १९६६ - जळगाव - साप्ताहिक बातमीदार - ठीक आहे  नारदा!

३४)      ११ डिसेंबर १९६६ - जळगाव - साप्ताहिक बातमीदार - ना. यशवंतराव काँग्रेसचा एकनिष्ठ पाक्षिक

३५)      १८ डिसेंबर १९६६ - जळगाव, साप्ता.बातमीदार - यशवंत नेतृत्व  यशवंत करावे.

३६)      २२ फेब्रुवारी १९६७, नागपूर, तरूण भारत - निवडणूक संपली.

३७)      ६ मार्च १९६७, नागपूर, तरूण भारत - याचा परिणाम काय होईल?

३८)      १२ मार्च १९६७, औ.बाद, लोकविजय - ना.यशवंतराव 'यशवंत  व्हा, औक्षवंत व्हा' खंबीर नेतृत्वाची धाडसी कारकीर्द

३९)     ३१ मे १९६७, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - दखलपात्र गुन्हा

४०)     ३१ मे १९६७, मुंबई, लोकसत्ता गाडी पुन्हा मूळ पदावर आली.

४१)     ३० जून १९६७, कोल्हापूर, सत्यवादी, ना.चव्हाण  यांच्यावर विरोधकांचा गहजब