१११) 1980 September 7th - Mainstream Annual - Consolidation of National Strength & Unity
११२) १९८० - कर्हाड, विठामाता विद्यालय वार्षिक अंक - विठाई
११३) १९८१ - पुणे, शतायुषी दिवाळी अंक - सामाजिक जबाबदारी
११४) १९८१ - वाई, नवभारत मासिक, फेब्रु. मार्च - तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी : शास्त्र आणि शस्त्र
११५) १९८१ - मुंबई, मृगया, मासिक, दिवाळी अंक - लोकशाहीतील प्रशासन
११६) १९८१ मे १६ - मुंबई, दै.लोकसत्ता - हिंदीची प्रगती कशी होईल?
११७) १९८१ मे १६ - कै. किसनवीर स्मृती अंकासाठीचा लेख - किसनवीर
११८) १९८२ जानेवारी २५ - पुणे, दे.भ.तुळशीदास जाधव गौरव अंक - स्वातंत्र्य सैनिकांचा मुकुटमणी
११९) १९८२ - पुढारीकर ग.गो.जाधव गौरवग्रंथ, कोल्हापूर - भविष्याबद्दल आशा
१२०) १९८३ सप्टेंबर १५ - उद्धवराव पाटील स्मरणिका - उद्धवराव पाटील जीवनचरित्राचा मागोवा
१२१) १९८३ - मुंबई - पुस्तक पंढरी, दिवाळी अंक - बांधिलकी कलम करता येत नसते.
१२२) १९८३ - पुणे - आप्पासाहेब बाबर स्मृतिग्रंथासाठी लिहिलेला लेख - कृ.भा.उर्फ आण्णासाहेब बाबर
१२३) १९८४ फेब्रुवारी १९ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - कारागृह माझे विद्यापीठ ठरले.
१२४) १९८४ फेब्रुवारी १९ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - शाकुंतल ते समाजवाद, तुरुगांत विद्वानांचा सहवास