१२५) १९८४ मे १ - पुणे, विशाल सह्याद्री - महाराष्ट्र दिन विशेषांक - वैचारिक आंदोलन
१२६) १९८४ सप्टेंबर १६ - सर्वोदय साधना - अविस्मरणीय घटना
१२७) १९८४ ऑक्टोबर १९ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - आठवणींचा गुच्छ :२
१२८) १९८४ ऑक्टोबर २१ - श्रोत्यांशी संवाद: माझी एक सर्जनशील गरज - भाषण म्हणजे संवादच.
१२९) १९८४ नोव्हेंबर ३० - मुंबई, लोकसत्ता - मराठी रंगभूमीची अखंड परंपरा कदापि डगमगणार नाही.
१३०) १९८४ नोव्हेंबर - औरंगाबाद मराठवाडा (दिवाळी अंक) - काँग्रेसमधील माझे दिवस.
१३१) १९८४ दिवाळी अंक - सर्वोदय साधना - आई विठाई
१३२) १९८४ डिसेंबर २४ - किर्लोस्करवाडी - आपले जग, साप्ताहिक - देशभक्तीची ज्योती माझ्या मनात कशी स्फुरली
१३३) १९८४ - रत्नाप्पाण्णा कुंभार - ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित स्मरणिकेसाठी - दे.भ. रत्नप्पाण्णा कुंभार
१३४) १९८५ मार्च १२ - आजच्या महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनावर गांधी विचार - प्रणालीचा प्रभाव
१३५) १९८५ जून - शब्दश्री. B.A. भाग १ आवश्यक मराठी - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - बिळाशीचे बंड
१३६) १९८५ नोव्हेंबर २४ - मुंबई - सकाळ - माझी आई, विठाई
१३७) १९८५ - रत्ने आणि मोती - कराड - संपा.कृष्णराव सरडे - नेतृत्वाचा मानदंड
१३८) १९८८ नोव्हेंबर २५ - चिपळूण - सागर - संस्काराचे सामर्थ्य
१३९) १९८९ नोव्हेंबर ५ - पुणे, रविवार लोकसत्ता - संघर्षाचे ते दिवस - India's Foreign Policy
१४०) १९८९ - कोल्हापूर - रवि. सकाळ दिवाळी अंक - जीवनाचे पंचामृत
१४१) १९९० - अमृत महोत्सवी अंकासाठीचा लेख - भाऊसाहेब वर्तक
१४२) १९९२ जुलै १२ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - ते यादवी युद्ध होते
१४३) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन - धर्मभास्कर मासिक - विशेषांक