९६) उजनी (मराठवाडा): उजनी प्रकल्पाचे भूमिपूजन. विकासाची शर्यत. दि. ७ मार्च १९६६.
९७) कर्हाड: विराट जाहीर सभा, 'राष्ट्राचे सामर्थ्य' दि. ८ एप्रिल १९६६.
९८) मुंबई : बॉम्बे स्टेट - को - ऑपरेटिव्ह लँड मार्गेज बँकेचा रौप्य महोत्सव. 'सहकाराचे पथ्य' दि.१४ एप्रिल १९६६.
९९) भिंवडी : भिवंडी नगरपालिका शतसांवत्सरिक महोत्सव 'शेती व नागरीकरण.' दि.२४ एप्रिल १९६६.
१००) ठाणे : जाहीर भाषण दि.२४ एप्रिल १९६६.
१०१) ठाणे : जाहीर सभा.'खडतर वाटचाल' दि.२४ एप्रिल १९६६.
१०२) ठाणे : ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांची सभा 'पक्ष संघटनेच्या बदलत्या दिशा' दि.२४ एप्रिल १९६६.
१०३) उद्गीर (मराठवाडा) : उद्गीर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन 'नवी प्रतिज्ञा' दि.११ मे १९६६.
१०४) चाकूर (मराठवाडा) : मराठवाडयातील पहिला साखर कारखाना उद्घाटन 'पहिले पाऊल' दि.११ मे १९६६.
१०५) औरंगाबाद : अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, वार्षिक अधिवेशन 'राष्ट्रभाषेचा प्रश्न' दि.२८ मे १९६६.
१०६) नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सैनिकांना व जनतेला उद्देशून केलेले संदेशवजा भाषण 'भारतीय नागरिकत्वाची आठवण' दि.१५ ऑगस्ट १९६६.
१०७) खामपूर (अहमदाबाद - १) : मिलिटरी एज्युकेशनल कॅम्पसच्या शिलान्यास प्रसंगी दिलेले भाषण. दि.४ सप्टेंबर १९६६.
१०८) अहमदाबाद : परिसंवाद, ज्युनिअर चेंबर ऑफ कॉमर्स 'काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका' दि.४ सप्टेंबर १९६६.
१०९) मुंबई (नायगाव रंगमंदिर) : मालोजीराजे आणि शहाजी महाराज ग्रंथ प्रकाशन समारंभ. 'इतिहासाचे मर्म' दि.३ जुलै १९६७
११०) मुंबई : प्रोग्रेसिव्ह ग्रुप सभेतील भाषण 'शिवसेनेबाबतची ठाम भूमिका' दि.२२ - ८ - १९६७
१११) दिल्ली : दिल्ली अभ्यासगट तरूण मंडळ. 'तरूणांपुढील कार्याची दिशा' दि.३ जानेवारी १९६८
११२) मुंबई : काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर. 'आमच्या सामर्थ्याचे जीवन स्त्रोत' दि.२० मे १९६८
११३) मुंबई : काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर. विचार निष्ठेची उजळणी. दि.२२ मे १९६८
११४) पुणे : छत्रपती शिवराय महाकाव्य - कवी यशवंत. 'ग्रंथप्रकाशन समारंभ' भाषण. दि.१४ - १० - १९६८