समग्र साहित्य सूची ५५

१६३)   सातारा : सातारच्या काँग्रेस मेळाव्यात जाहीर भाषण. 'हुकूमशाही  विरूद्ध डोळयात तेल घालून पहारा हवा' दि.९ मे १९७८

१६४)   नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार खात्याच्या मागणीवरील चर्चेतील भाषण 'जनता सरकारचे परराष्ट्रीय धोरण' दि.२ एप्रिल १९७७

१६५)   नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या १९ व्या कोर्सचे उद्‍घाटन, भाषण दि. २२ ऑक्टोबर १९७९

१६६)   नागपूर : कस्तुरचंद पार्कवरील जाहीर सभेतील भाषण - 'नेहरूंच्या  धोरणावरील टीका निरर्थक व बिनबुडाची'. दि. ९ नोव्हेंबर १९७९

१६७)   अमरावती : नेहरू मैदानावरील प्रचंड जाहीर सभा.  - 'देशविकास व लोकशाहीचे रक्षण काँग्रेस करू शकेल'. दि. ९ नोव्हेंबर १९७९

१६८)   नागपूर : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 'काँग्रेस देशहितासाठी  राबली, संजयवादासाठी नव्हे', दि. ९ नोव्हेंबर १९७९   

१६९)   अमरावती : नेहरू मैदानावरील प्रचंड जाहीर सभेतील भाषण.पुसद  समाचार दि. १० - ११ - १९७९ 'देशविकास व लोकशाहीचे रक्षण काँग्रेसच करू शकेल'

१७०)   मुंबई : महापौर श्री.बाबूराव शेटे मानपत्र समारंभ. 'अध्यक्षीय  भाषण’ एप्रिल १९८०

१७१)   पुणे : ग्रंथोत्सव उद्‍घाटन प्रसंगीचे भाषण  /'प्रकाशनाबरोबरच  ग्रंथप्रसारही आवश्यक'/ दि. ५ - १२ - १९८२

१७२)   कर्‍हाड : कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज.इमारत  उद्‍घाटन समारंभ सोहळा. भाषण दि. १३ ऑगस्ट१९८४.