समग्र साहित्य सूची ४८

१८)  मुंबई : कोकण विकास परिषद उद्‍घाटन 'कोकण विकासाचा प्रश्न' दि.२१ फेब्रुवारी १९५९

१९)  कराड  : पॉलिटेक्निक संस्था, उद्‍घाटन/'कृष्णा कोयनेच्या स्मरणाने'/ दि.११ ऑक्टोबर १९५९

२०)  अलिगड : अलिगड विद्यापीठाचा पदवीदान समारंभ, 'लोकशाही शक्तीचा प्रभावी अविष्कार' दि.२३ डिसेंबर १९५९

२१)  सांगली : जाहीर सभा 'महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर' दि. ५ जानेवारी १९६०

२२)  मिरज  : जाहीर सभा /'उद्याचा महाराष्ट्र'/ दि.६ जानेवारी १९६०

२३)  पुणे  : आकाशवाणीवरून भाषण /'माझ्या कल्पनेतील खेडे'/ जानेवारी १९६०

२४)  सावरगाव डुकरे  : विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन.'साहित्यिकाची जबाबदारी', दि. १३ फेब्रुवारी १९६०

२५)  परभणी : कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा शिलान्यास,     'आमच्या शेतीचा मूलभूत प्रश्न', दि.१५ फेब्रुवारी १९६०

२६)  सांगली : सेहेचाळीसावा समारंभ 'जनप्रेमाची शक्ती' दि.१२ मार्च     १९६०

२७)  मुंबई : आकाशवाणी 'विविधतेतील एकता' दि.२७ एप्रिल १९६०  

२८)  शिवनेरी : महाराष्ट्र राज्य निर्मिती 'भाग्यवती शिवनेरी' दि.२७ एप्रिल     १९६०

२९)  नागपूर : नागपूर आकाशवाणी दि.२७ एप्रिल १९६०

३०)  पुणे : सर्वपक्षीय सभा, दि.२८ एप्रिल १९६०

३१)  मुंबई : राजभवन महाराष्ट्र राज्याचा उद्‍घाटन समारंभ 'स्वप्नपूर्तीचा  ऐतिहासिक क्षण', दि.१ मे १९६०

३२)  मुंबई : सचिवालय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी. 'सोनियाचा दिवस', दि.१ मे १९६०

३३)  मुंबई : इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम परिसंवाद, 'उद्योगाचे भव्य मंदिर' दि.७ मे १९६०

३४)  मुंबई  : शिवाजी पार्क, दादर - टागोर जन्मशताब्दी महोत्सव. 'मानवतेचे पुजारी महाकवी रवींद्रनाथ टागोर', दि. ८ मे १९६०

३५)  मुंबई : 'साधना साप्ताहिका' तर्फे भरविण्यात आलेल्या परिसंवादाचे     उद्‍घाटन 'विधायक कर्तृत्वास आव्हान', दि.१३ मे १९६०

३६)     सांगली : जळीत कर्जमाफीबद्दल सत्कार, दि. १६ मे १९६०

३७)     सांगली : वीरशैव लिंगायत परिषद, दि. १७ मे १९६०