७७) पुणे : लोकमान्य टिळक पुण्यतिथी 'मला झालेले लोकमान्यांचे दर्शन' दि.१ ऑगस्ट १९६१
७८) मुंबई : मुंबई आकाशवाणी 'राष्ट्रीय प्रगतीचे तीन आधारस्तंभ' दि.१५ ऑगस्ट १९६१.
७९) नागपूर : दीक्षा मैदान, 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार परंपरेचा वारसा' दि.३० ऑगस्ट १९६१
८०) नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण/ 'ग्रंथालयाशिवाय आधुनिक जीवनाची कल्पना अशक्य'/ दि.३१ - ५ - १९६२
८१) सांगली : जाहीर सभा, 'सत्त्व परीक्षेचा क्षण' दि.१८ नोव्हेंबर १९६२
८२) मुंबई : चौपाटी - जाहीर सभा, 'संरक्षणाचा अन्वयार्थ' दि.२३ एप्रिल १९६३
८३) औरंगाबाद : जाहीर सभा, 'संरक्षणाची मूलसूत्रे' दि.२६ एप्रिल १९६३
८४) लखनौ : उत्तर प्रदेश आर्य प्रतिनिधी सभेच्या हीरक जयंती समारंभ प्रसंगीचे भाषण - दि.१३ मे १९६३.
८५) मुंबई: मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर उद्घाटन प्रसंगीचे भाषण - दि.२५ ऑगस्ट १९६४
८६) नवी दिल्ली : हिंदी पत्रकार परिषद - अध्यक्षीय भाषण, दि.२३ सप्टेंबर १९६४.
८७) कोल्हापूर : नगरपालिका सत्कार समारंभ, आमची मूळ समस्या - दि.२६ ऑक्टोबर १९६४.
८८) मुंबई : कामगार मैदान जाहीर सभा - 'आमचे हुकमी पत्ते' दि.४ नोव्हेंबर १९६४.
८९) नागपूर : विदर्भ साहित्य संमेलन रौप्य महोत्सवी अधिवेशन उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण - दि.२६ डिसेंबर १९६४
९०) नांदेड : मराठी नाटय परिषद - ४७ वे अधिवेशन 'मराठी रंगभूमीची अखंड परंपरा' - दि.३१ जानेवारी १९६५
९१) पुणे : महाराष्ट्र क्लब मैदान जाहीर सभा 'व्यर्थ न हो बलिदान' - दि.३ ऑक्टोबर १९६५.
९२) हैदराबाद : मराठी साहित्य संमेलन 'आजच्या साहित्याकडून पेक्षा' - दि.२५ डिसेंबर १९६५
९३) वर्धा : यशवंत बेसिक ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ. 'संकट ही संधी' - दि.२६ डिसेंबर १९६५.
९४) मद्रास: जाहीर भाषण. 'भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी' - दि.२९ डिसेंबर १९६५.
९५) पुणे: माध्यमिक शिक्षण मंडळाचे उद्घाटन 'माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व' दि.७ मार्च १९६६