• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ५२

९६)     उजनी (मराठवाडा): उजनी प्रकल्पाचे भूमिपूजन. विकासाची  शर्यत. दि. ७ मार्च १९६६.

९७)     कर्‍हाड: विराट जाहीर सभा, 'राष्ट्राचे सामर्थ्य'  दि. ८ एप्रिल १९६६.

९८)     मुंबई : बॉम्बे स्टेट - को - ऑपरेटिव्ह लँड मार्गेज बँकेचा रौप्य महोत्सव. 'सहकाराचे पथ्य' दि.१४ एप्रिल १९६६.

९९)     भिंवडी : भिवंडी नगरपालिका शतसांवत्सरिक महोत्सव 'शेती व  नागरीकरण.'  दि.२४ एप्रिल १९६६.

१००)    ठाणे : जाहीर भाषण  दि.२४ एप्रिल १९६६.

१०१)    ठाणे :  जाहीर सभा.'खडतर वाटचाल'  दि.२४ एप्रिल १९६६.

१०२)    ठाणे :  ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांची सभा 'पक्ष संघटनेच्या बदलत्या दिशा' दि.२४ एप्रिल १९६६.

१०३)    उद्‍गीर (मराठवाडा) :  उद्‍गीर पाणी पुरवठा योजनेचे उद्‍घाटन  'नवी प्रतिज्ञा' दि.११ मे १९६६.

१०४)    चाकूर (मराठवाडा) :  मराठवाडयातील पहिला साखर कारखाना उद्‍घाटन 'पहिले पाऊल' दि.११ मे १९६६. 

१०५)    औरंगाबाद : अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, वार्षिक अधिवेशन  'राष्ट्रभाषेचा प्रश्न' दि.२८ मे १९६६.

१०६)    नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सैनिकांना व जनतेला उद्देशून केलेले संदेशवजा भाषण  'भारतीय नागरिकत्वाची आठवण' दि.१५ ऑगस्ट १९६६.

१०७)    खामपूर (अहमदाबाद - १) :   मिलिटरी एज्युकेशनल कॅम्पसच्या शिलान्यास प्रसंगी दिलेले भाषण.  दि.४ सप्टेंबर १९६६.

१०८)    अहमदाबाद :  परिसंवाद, ज्युनिअर चेंबर ऑफ कॉमर्स 'काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका'  दि.४ सप्टेंबर १९६६.

१०९)    मुंबई (नायगाव रंगमंदिर) :  मालोजीराजे आणि शहाजी महाराज ग्रंथ प्रकाशन समारंभ. 'इतिहासाचे मर्म' दि.३ जुलै १९६७

११०)    मुंबई  :  प्रोग्रेसिव्ह ग्रुप सभेतील भाषण 'शिवसेनेबाबतची ठाम भूमिका' दि.२२ - ८ - १९६७

१११)    दिल्ली :  दिल्ली अभ्यासगट तरूण मंडळ. 'तरूणांपुढील कार्याची दिशा' दि.३ जानेवारी १९६८

११२)    मुंबई :  काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर. 'आमच्या सामर्थ्याचे जीवन स्त्रोत' दि.२० मे १९६८

११३)    मुंबई :  काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर. विचार निष्ठेची उजळणी. दि.२२ मे १९६८

११४)    पुणे : छत्रपती शिवराय महाकाव्य - कवी यशवंत. 'ग्रंथप्रकाशन समारंभ' भाषण. दि.१४ - १० - १९६८