३८) पुणे : महाराष्ट्र दर्शन ग्रंथ प्रकाशन, 'विचारवंत व शासन' दि. २२ मे १९६०
३९) पुणे : महाराष्ट्र प्रांतिक महिला सभा 'महिलांचे कार्य' दि.२२ मे १९६०
४०) पुणे : वसंत व्याख्यानमाला दि.३१ मे १९६०
४१) मुंबई : महाराष्ट्र व्यापार व औद्योगिक परिषदेचे उद्घाटन, 'औद्योगिक विकासाच्या समस्या', दि.१७ जून १९६०
४२) मुंबई : आशिया खंडातील जणगणना परिसंवाद 'जणगणना' दि.२० जून १९६०
४३) नागपूर : (विदर्भ विकास परिषदे)चे उद्घाटन 'तिसर्या पंचवार्षिक योजनेच्या उंबरठयावर' दि.३० जून १९६०
४४) मुंबई : आकाशवाणी 'योजनेची गती व पूर्ती' दि.२७ जुलै १९६०
४५) पुणे : श्री शाहू मंदिर महाविद्यालय उद्घाटन समारंभ, दि. ६ ऑगस्ट १९६०
४६) मुंबई : प्रोग्रेसिव्ह ग्रुप 'राष्ट्र रचनेतील समाजसेवेचे महत्त्व' दि.११ ऑगस्ट १९६०
४७) मुंबई : विधानसभा 'लोकशाहीतील नियोजन', दि.२५ ऑगस्ट १९६०
४८) मुंबई : ग्राहक सहकारी संस्था - परिसंवाद, 'आर्थिक लोकशाही', दि.१५ सप्टेंबर १९६०
४९) इस्लामपूर (ता.वाळवा) : जाहीर सभा दि. २४ सप्टेंबर १९६०
५०) मुंबई : लोकशाही विकेंद्रीकरण चर्चासत्राचे उद्घाटन 'विकेंद्रीकरण लोकशाही जीवन पद्धतीचा पाया' दि.३ ऑक्टोबर १९६०
५१) मुंबई : एक परिसंवाद, 'लोकशाही विकेंद्रीकरण', दि.३ ऑक्टोबर१९६०
५२) महाबळेश्वर : काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर 'नियोजन, मनुष्यबळ व शेती' दि. ७ ऑक्टोबर १९६०
५३) औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठ पदवीदान समारंभ 'नवपदवीधरांकडून अपेक्षा' दि.१५ ऑक्टोबर १९६०
५४) मिरज : महाराष्ट्र मुस्लिम शिक्षण परिषद, दि.२३ ऑक्टोबर १९६०
५५) नागपूर : जाहीर सभा 'जगन्नाथाचा रथ', दि.९ नोव्हेंबर १९६०
५६) नागपूर : जाहीर सभा 'विरोधी द्वंद्व समास', दि.८ डिसेंबर१९६०
५७) पुणे : महाराष्ट्र बँक रौप्यमहोत्सव समारंभ 'बँकाकडून अपेक्षा', दि.१३ डिसेंबर१९६०