समग्र साहित्य सूची ५३

११५)  New Delhi : 'Governors Conference Opens' Address/ Patriat 28 - 11 - 1968

११६)  मुंबई :  मराठी विज्ञान परिषद  'अध्यक्षीय भाषण'/  दि.७ - १२ - १९६८

११७)  कोल्हापूर : कै.रावबहाद्दूर बाबासाो बोले यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व जन्मशताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी भाषण -  'सामाजिक क्रांतीचा इतिहास घडविणारे आघाडीचे कार्यकर्ते', साप्ता.जनसागर  दि.५ - ७ - १९६९ 

११८)   पुणे :  म.सा.परिषद हीरक महोत्सव भाषण / 'नवविचारांची गंगा साहित्य माध्यमामार्गे जनतेपर्यंत न्या'. २० - १ - १९७०

११९)   मुंबई :  माथाडी कामगार प्रचंड जाहीर सभेतील भाषण/  'श्रम करणाराला प्रतिष्ठा हाच समाजवादाचा अर्थ'/ दिनांक २७ - १ - १९७०

१२०)   मुंबई :  ना. बाळासाहेब देसाई षठयब्दीपूर्ती गौरव सोहळा भाषण/ 'गरिबांचे अश्रू पुसणारे थोर नेते' -  बाळासो देसाई./ दि.११ - ३ - १९७०

१२१)   सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी शेतकर्‍यांच्या प्रचंड समुदायापुढे केलेले भाषण. दि.७ एप्रिल १९७०

१२२)   सातारा : सातारा रेल्वे स्टेशन उद्‍घाटन प्रसंगी/  दि.२१ - ४ - १९७१

१२३)   मिरज : ब्रॉडगेज - रेल्वे मार्ग उद्‍घाटन सोहळा/  दि.२१ - ४ - १९७१

१२४)   कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ इमारत उद्‍घाटन प्रसंगी/  दि.२३ - ४ - १९७१

१२५)   कोल्हापूर : कृषी महाविद्यालय, कोल्हापूर कोनशिला समारंभ /'जिराईत शेतीसाठी संशोधन करण्याचा प्रयत्‍न'/ दि.२४ - ४ - १९७१

१२६)   बहामा : बहामामधील नसाऊ येथे कॉमनवेल्थ अर्थमंत्र्यांच्या परिषदेपुढील भाषण. दि.२३ सप्टेंबर १९७१

१२७)   पुणे : काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट ऍक्शन. महाराष्ट्र शाखेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्‍घाटन. भाषण दि.९ नोव्हेंबर १९७१

१२८)   नवी दिल्ली : भारतीय ग्राहक संघाच्या उद्‍घाटन प्रसंगीचे भाषण दि.२२ नोव्हेंबर १९७१

१२९)   नवी दिल्ली : दुसर्‍या विकास दशकानिमित्त भरलेल्या चर्चासत्रातील जागतिक सहभागासंबंधीचे भाषण. दि.३ डिसेंबर १९७१ 

१३०)   मुंबई : चौपाटीवरील विराट विजय सभा ('विजय सभेत अर्थमंत्री चव्हाणांचे भाषण' - नवशक्ती दि.२७ - १२ - १९७१

१३१)   मुंबई : गिरगाव मतदार संघातील प्रचंड जाहीर सभेतील भाषण.  दि.७ मार्च १९७२.

१३२)   स्टॉकहोम :विकास प्रश्नावर स्विडीश असोसिएशन समोर केलेले भाषण दि.२५ एप्रिल १९७२

१३३)   पुणे : रिझर्व्ह बँक संचलित सहकारी बँक चालकांच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये केलेले भाषण. दि.२० मे १९७२