विधानसभेतील भाषणे
यशवंतराव चव्हाण यांची विधानसभा व विधानपरिषदेतील भाषणे १९४६ ते १९६२
१) गोवध बंदी विधेयक
२) ग्रामपंचायत (दुरूस्ती) विधेयक
३) पुरवठा विभागाच्या मागण्या
४) राज्यपुनर्रचना विधेयक
५) स्थानिक स्वराज्य संस्था व प्राथमिक शिक्षण कायद्यात सुधारणा सुचविणारे विधेयक
६) मुंबई महापालिकेस मुदतवाढ देणारे विधेयक
७) सरकारविरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव
८) मुंबई महानगरपालिकेस पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव
९) सवर्ण हिंदूंकडून मातंग समाजातील लोकांवर झालेल्या हल्ल्यासंबंधी तहकुबी सूचना
१०) प्रतापगडावर जाणार्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांबद्दल सरकारने दाखविलेल्या पक्षपाती धोरणासंबंधी चर्चा
११) नागपूर व राजकोट येथे विधीमंडळ अधिवेशन घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा
१२) अकोला येथे झालेल्या लाठीमारावर चर्चा
१३) येवले येथील दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारावरील चर्चा
१४) म्हैसूर - मुंबई राज्यांच्या सीमांची पुर्नआखणी करण्याचा प्रस्ताव.
१५) मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक
१६) मुंबई राज्य पुनर्रचना विधेयकावरील चर्चा
१७) सहकार्याबद्दल कृतज्ञता
१८) रोहा येथील सत्याग्रहींवर झालेल्या लाठीहल्ल्यासंबंधी कपात सूचना
१९) होमगार्ड्सच्या असमाधानकारक कामगिरीबद्दल कपात सूचनेवरील चर्चा
२०) पाकिस्तान व चीन धार्जिणे पक्ष व व्यक्ती यांच्या कृत्यांना आळा घालण्याची कपात सूचना