संदर्भग्रंथ
१) भास्कर लक्ष्मण भोले यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य – साकेत प्रकाशन.
२) कुमार केतकर पोकळीतील राजकारण –लोकसत्ता, लोकरंग १९-३-२००६
३) कुमार केतकर महाराष्ट्राची मानचिन्हे – नामदार यशवंतराव चव्हाण (संपादक
प्रा. साखळकर व डॉ. भेंडे, पृ. २८१)
४) राजीव खांडेकर राजयोगाच्या प्रतिष्ठेत महाराष्ट्र –लोकसत्ता, लोकरंग, १९-३-०६
५) श्रीकांत चौगुले यशवंतराव चव्हाण – अविष्कार प्रकाशन, जानेवारी २००२
६) यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ भाग १ आत्मचरित्र, - प्रेस्टीज पब्लिकेशन (१९८४)
७) श्री. नागनाथ देगे जनता मनातील यशवंतराव – पद्मगंधा प्रकाशन, एरंडवणे, पुणे
८) बी. बी. काळे मॅन ऑफ क्रायसिस,- सोमैय्या पब्लिकेशन प्रा. लि. १९७१
९) श्रीपाद नांदेडकर यशवंत पंचायत – राज्य अभियान, पुण्यनगरी, रविवार १२-३-०६
१०) विठ्ठलराव पाटील महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण- महाराष्ट्र साहित्य
संस्कृती मंडळ
११) विठ्ठलराव पाटील यशवंतराव चव्हाण-विविधांगी व्यक्तिमत्व- प्रकाशक दीपक पाटील,
क-हाड
१२) रमाकांत पारकर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण- वार्ताहर दर्शन,
पान २, रविवार ३-४-०६
१३) राम प्रधान शिल्पकार- महाराष्ट्राचे आणि शब्दांचेही – लोकसत्ता,
लोकरंग २०-११-२००५
१४) रामभाऊ जोशी विरंगुळा – प्रकाशक यशोदा प्रकाशन, पुणे पान क्र. १९९
१५) कृष्णन टी. व्ही चव्हाण अड द ट्रबल्ड डिकेड, १९७१, सोमय्या पब्लिकेशन प्रा. लि.
१६) यशवंतराव चव्हाण सह्याद्रीचे वारे, १९६२, प्रसिध्दी विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई