१०१) ९ जुलै १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - सहकार कायदा दुरुस्तीवर ना.यशवंतराव चव्हाण यांची खंबीर भूमिका
१०२) ३१ जुलै १९६९ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतराव चव्हाण यांचे केंद्रातील स्थान
१०३) २६ ऑगस्ट १९६९ - कोल्हापूर, समाज - ना.चव्हाण यांच्या नेतृत्वाला आव्हान.
१०४) २९ ऑगस्ट १९६९ - श्रीरामपूर, साप्ता.जनसत्ता - गांधी - चव्हाण संयुक्त नेतृत्वच
१०५) ११ सप्टेंबर १९६९ - मुंबई, लोकसत्ता - अनिष्ट खटाटोप
१०६) १३ सप्टेंबर १९६९, मुंबई, नवशक्ती - जातिवाद बोकाळला (ना. मोहिते यांच्या विवेचनातील विसंगती)
१०७) 'जातिवाद बोकाळला' (मोहिते यांच्या विवेचनातील विसंगती) मुंबई नवशक्ती, दि. १३ - ९ - १९६९
१०८) ना.यशवंतराव चव्हाण यांना अनावृत्त पत्र नं.१: १३ - ९ - १९६९ ना.यशवंतराव यांना अनावृत्त पत्र नं.२: मुंबई/ दै.शिवनेर दि.१४ - ९ - १९६९. अनावृत्त पत्र नं.३ - दि.१५ - ९ - १९६९, अनावृत्त पत्र नं.४ - दि.१६ - ९ - १९६९
१०९) १८ सप्टेंबर १९६९ - औरंगाबाद, लोकविजय - 'बलवंत' यशवंत नेतृत्व - भाग १
११०) १८ सप्टेंबर १९६९ - मुंबई लोकसत्ता - शिबिराच्या निमित्ताने
१११) १९ सप्टेंबर १९६९ - औरंगाबाद, लोकविजय - 'बलवंत' यशवंत नेतृत्व - भाग २
११२) १९ सप्टेंबर १९६९ - कोल्हापूर, समाज - पर्यायी नेतृत्व
११३) १९ सप्टेंबर १९६९ - नागपूर, तरूण भारत - आनंदरावांचा इंदिरावाद
११४) २० सप्टेंबर १९६९ - औरंगाबाद, लोकविजय - 'बलवंत' यशवंत नेतृत्व - भाग ३
११५) शिबिरानंतरची चर्चा (खटक्या - झटक्याच्या दारूकामाचे रहस्य) मुंबई: दै. नवशक्ती दि.२३ - ९ - १९६९
११६) ३० सप्टेंबर १९६९ - मुंबई, लोकसत्ता - वादळी ढग जमू लागले.
११७) १ ऑक्टोबर १९६९ - मुंबई, नवशक्ती - यशवंतरावांची प्रतिमा
११८) ३ ऑक्टोबर १९६९ - मुंबई, नवशक्ती - यशवंतरावांची मुलाखत
११९) १ - १० - १९६९ - मुंबई, दै.नवशक्ती - यशवंतरावांची प्रतिमा
१२०) १९ डिसेंबर १९६९ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - विदर्भ व यशवंतराव