२१) १५ फेब्रुवारी १९६४ - नागपूर, तरूण भारत - उपमंत्री मोहित्यांची भाषणे
२२) १७ मे १९६४ - Karachi Dawn - The Chavan Mission
२३) २५ मे १९६४ - Hindustan Times - The Chavan Mission
२४) २७ मे १९६४ - Allahabad Leader - Washington Discussions
२५) २७ मे १९६४ - Lucknow National Heralds - Military Aid What Price.
२६) २७ मे १९६४ - मुंबई, मराठा, कर्हाडचा गडी घसरला.
२७) ५ नोव्हेंबर १९६४ - मुंबई, नवाकाळ - गोमंतक प्रश्नावर चव्हाणांचे विश्वरूप
२८) ९ नोव्हेंबर १९६४ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - महाराष्ट्रीय नेतृत्वाचे हात बळकट करा.
२९) १८ नोव्हेंबर १९६४ - मुंबई मराठा - सूर्याजी पिसाळाचे वारस
३०) १२ मार्च १९६५ - मुंबई कोकण दर्शन - ना.चव्हाण व ना.देसाई यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन
३१) १४ जानेवारी १९६६ - कोल्हापूर सत्यवादी - ना.चव्हाण हेच ना. शास्त्रींचे वारस
३२) १८ ऑगस्ट १९६६ - मुंबई, दै.मराठा - यशवंतरावांचे 'तुळशीपत्र'!
३३) ३ डिसेंबर १९६६ - जळगाव - साप्ताहिक बातमीदार - ठीक आहे नारदा!
३४) ११ डिसेंबर १९६६ - जळगाव - साप्ताहिक बातमीदार - ना. यशवंतराव काँग्रेसचा एकनिष्ठ पाक्षिक
३५) १८ डिसेंबर १९६६ - जळगाव, साप्ता.बातमीदार - यशवंत नेतृत्व यशवंत करावे.
३६) २२ फेब्रुवारी १९६७, नागपूर, तरूण भारत - निवडणूक संपली.
३७) ६ मार्च १९६७, नागपूर, तरूण भारत - याचा परिणाम काय होईल?
३८) १२ मार्च १९६७, औ.बाद, लोकविजय - ना.यशवंतराव 'यशवंत व्हा, औक्षवंत व्हा' खंबीर नेतृत्वाची धाडसी कारकीर्द
३९) ३१ मे १९६७, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - दखलपात्र गुन्हा
४०) ३१ मे १९६७, मुंबई, लोकसत्ता गाडी पुन्हा मूळ पदावर आली.
४१) ३० जून १९६७, कोल्हापूर, सत्यवादी, ना.चव्हाण यांच्यावर विरोधकांचा गहजब