नियतकालिकांतील लेख
यशवंतराव चव्हाण यांचे लेख, विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले.
१) १९३७ - कर्हाड अभ्युदय मासिक - वार्षिक अंक - झुंझार ध्येयवाद
२) १९४२ - तुरुंगातील डायरी (टोपण नावावर लेख)
३) १९४७ ऑगस्ट १५ - साप्ता.समर्थ, सातारा - आज आणि उदया
४) १९५७ मार्च २४ - नई दिल्ली - साप्ता. हिंदुस्थान - राष्ट्र को चुनौती
५) १९६० जानेवारी २६ - पुणे - केसरी - संयुक्त महाराष्ट्र विशेषांक - संयुक्त महाराष्ट्राचे साध्य
६) १९६० मे - पुणे - सुदर्शन मासिक - महाराष्ट राज्य जनतेचे
७) १९६० मे - मुंबई - दीपावली मासिक - या महिन्यातले मुजर्याचे मानकरी
८) १९६१ मे १ - आवाहन मासिक - मुंबई - संघटनेतील एकता हीच काँग्रेसची शान
९) १९६१ मे - Industrial Maharashtra - I Wish to say to my friends in business and industry
१०) १९६१ जुलै - नवभारत मासिक, वाई - माझा विरंगुळा
११) १९६२ पुणे - केसरी दिवाळी अंक - नियतीचा हात
१२) १९६२ - नवे जग दिवाळी अंक, किर्लोस्करवाडी - नव्या प्रेरणांना साथ देऊ या.
१३) १९६२ जून १ - मुंबई, दै.लोकसत्ता - ग्रंथालयाशिवाय आधुनिक जीवनाची कल्पना अशक्य