४३) १९६८ दिवाळी अंक - पुणे केसरी - भारताची सद्य:स्थिती
४४) १९६८ दिवाळी अंक - पुणे, माणूस साप्ताहिक - केंद्र - राज्यसंबंधावर दृष्टिक्षेप
४५) १९६८ नोव्हेंबर ४ - जनजीवन से कट रही राजनीती (भारत की सद्यस्थिती - एक चिंतन) - जालंदर दै.जनप्रदीप - ४ - ११ - १९६८
४६) १९६९ मार्च - सहारनपूर, नया जीवन मासिक - मेरा मनोरंजन
४७) १९६९ एप्रिल ४ - अ.भा.काँ.फरिदाबाद अधिवेशनातील भाषणाच्या आधारे लेख - बांधिलकीचे राजकारण
४८) १९६९ ऑक्टोबर २ - मुंबई, दै.लोकसत्ता - महात्मा गांधी
४९) १९६९ ऑक्टोबर ५ - पुणे, दै.तरूण भारत - आजच्या महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनावर गांधी विचार प्रणालीचा प्रभाव
५०) १९६९ डिसेंबर - Rebirth of the congress souvenie of the 73rd plenary session of the Indian National Congress, Bombay - 1) We stand on the threshold of the seventies. 2) why I Believe in socialism.
५१) १९७० ऑक्टोबर २ - मध्यप्रदेश - पटना - ताश्कंद के धुंधलके मे विलीन हुए शास्त्रीजी
५२) १९७० ऑक्टोबर २ - सहारनपूर - नयजीवन - इत्र के फाहे के समान शास्त्रीजी की मधुर स्मृतियाँ
५३) १९७० ऑक्टोबर ४ - पटना - नवबिहार - ताश्कंद का वह नरभक्षी धुंधलका
५४) १९७० जानेवारी ५ - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - येत्या दशकाचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे
५५) १९७० जानेवारी - पुणे, किर्लोस्कर मासिक - भारतीय लोकशाही: एक भविष्यकथन