१५) कानपूर - इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेञफॅलॉजी - कानपूर, चतुर्थ दीक्षांत समारोह प्रसंगीचे भाषण दि. २४ नोव्हेंबर १९६८ (गृहमंत्री)
१६) कानपूर - कानपूर विश्वविद्यालय, कानपूर (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान केली त्या वेळी केलेले भाषण) दि.२३ फेब्रुवारी १९६९ (गृहमंत्री)
१७) कुरूक्षेत्र - कुरूक्षेत्र विश्वविद्यालय, कुरुक्षेत्र - सहाव्या दीक्षांत समारोह प्रसंगी दिलेले भाषण, दि. ६ मार्च १९६९ (गृहमंत्री)
१८) पतियाळा - पंजाबी युनिव्हर्सिटी, पतियाळा. दीक्षांत समारोह प्रसंगी दिलेले भाषण, दि. ३ सप्टेंबर १९६९ (गृहमंत्री)
१९) औरंगाबाद - मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान केली. त्यावेळी दिलेले भाषण, दि.१० फेब्रुवारी १९७०) (गृहमंत्री)
२०) रायपूर - रविशंकर विश्वविद्यालय, रायपूर चतुर्थ दीक्षांत समारोह प्रसंगी दिलेले भाषण. दि.१४ फेब्रुवारी १९७० (गृहमंत्री)
२१) मद्रास - युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले भाषण. दि. ५ ऑक्टोबर १९७० (गृहमंत्री)
२२) पुणे - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले भाषण. दि. १८ नोव्हेंबर १९७३ (अर्थमंत्री)
२३) कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान करण्यात आली त्या प्रसंगी दिलेले भाषण. दि.१ डिसेंबर १९७४ (परराष्ट्रमंत्री)
२४) परभणी - मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' ही पदवी प्रदान करण्यात आली. त्या समयी दिलेले भाषण. दि. १७ जानेवारी १९७६ (परराष्ट्रमंत्री)
२५) चिदंबरम - अण्णामलाई युनिव्हर्सिटी, चिदंबरम - दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले भाषण, दि. २२ एप्रिल १९७६ (परराष्ट्र मंत्री)
२६) जोधपूर - ऑल इंडियन पॉलिटिकल सायन्स कॉन्फरन्स - डिसेंबर २९, १९७६
२७) नई दिल्ली - नॅशनल डिफेन्स कॉलेज, २२ ऑक्टोबर १९७९.
२८) पुणे - पुणे विद्यापीठ, पुणे. सतरावा विशेष पदवीदान समारंभ (मा. यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही पदवी प्रदान करण्यात आली) त्या प्रसंगी दिलेले भाषण. दि. २४ मार्च १९८४ (खासदार)