• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ४९

३८)  पुणे : महाराष्ट्र दर्शन ग्रंथ प्रकाशन, 'विचारवंत व शासन' दि. २२ मे  १९६०

३९)  पुणे : महाराष्ट्र प्रांतिक महिला सभा 'महिलांचे कार्य' दि.२२ मे १९६०

४०)  पुणे : वसंत व्याख्यानमाला दि.३१ मे १९६०

४१)  मुंबई  : महाराष्ट्र व्यापार व औद्योगिक परिषदेचे उद्‍घाटन,  'औद्योगिक विकासाच्या समस्या', दि.१७ जून १९६०

४२)  मुंबई : आशिया खंडातील जणगणना परिसंवाद 'जणगणना' दि.२० जून १९६०

४३)  नागपूर : (विदर्भ विकास परिषदे)चे उद्‍घाटन 'तिसर्‍या पंचवार्षिक  योजनेच्या उंबरठयावर' दि.३० जून १९६०

४४)  मुंबई  : आकाशवाणी 'योजनेची गती व पूर्ती' दि.२७ जुलै १९६०

४५)  पुणे : श्री शाहू मंदिर महाविद्यालय उद्‍घाटन समारंभ, दि. ६ ऑगस्ट १९६०

४६)  मुंबई : प्रोग्रेसिव्ह ग्रुप 'राष्ट्र रचनेतील समाजसेवेचे महत्त्व' दि.११ ऑगस्ट १९६० 

४७)  मुंबई : विधानसभा 'लोकशाहीतील नियोजन', दि.२५ ऑगस्ट १९६०

४८)  मुंबई : ग्राहक सहकारी संस्था - परिसंवाद, 'आर्थिक लोकशाही',  दि.१५ सप्टेंबर १९६०

४९)  इस्लामपूर (ता.वाळवा) : जाहीर सभा दि. २४ सप्टेंबर १९६०

५०)  मुंबई  : लोकशाही विकेंद्रीकरण चर्चासत्राचे उद्‍घाटन 'विकेंद्रीकरण लोकशाही जीवन पद्धतीचा पाया' दि.३ ऑक्टोबर १९६०

५१)  मुंबई : एक परिसंवाद, 'लोकशाही विकेंद्रीकरण', दि.३ ऑक्टोबर१९६०

५२)  महाबळेश्वर  :  काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर 'नियोजन, मनुष्यबळ व शेती' दि. ७ ऑक्टोबर १९६०

५३)  औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठ पदवीदान समारंभ  'नवपदवीधरांकडून अपेक्षा' दि.१५ ऑक्टोबर १९६०

५४)  मिरज :  महाराष्ट्र मुस्लिम शिक्षण परिषद, दि.२३ ऑक्टोबर  १९६०

५५)  नागपूर :  जाहीर सभा 'जगन्नाथाचा रथ', दि.९ नोव्हेंबर १९६०

५६)  नागपूर :  जाहीर सभा 'विरोधी द्वंद्व समास', दि.८ डिसेंबर१९६०

५७)  पुणे :  महाराष्ट्र बँक रौप्यमहोत्सव समारंभ  'बँकाकडून अपेक्षा', दि.१३ डिसेंबर१९६०