१२६) ''यशोगंध (रावसाहेब महादेव गोगटे गौरव ग्रंथ)'' रा.ग.मोहाडीकर, प्रका. - मुंबई - गोगटे गौरव ग्रंथ समिती - १९७७
१२७) ''नामदार यशवंतराव मोहिते यांचे पन्हाळा शिबिरातील भाषण'' संकलन श्री आनंदराव.ब.पाटील - प्रका.पुणे - भारती विद्यापीठ प्रकाशन - १९७७
१२८) ''द्रष्टा जनसेवक - श्री तात्यासाहेब हराळकर चरित्र'' - के. द. कुलकर्णी, प्रका. - तुंगाव - ज.ग.हराळकर - १९७७
१२९) ''मुंबई शहर तालीम संघ - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद रौप्य महोत्सवी अधिवेशन स्मरणिका'' - प्रका. - मुंबई शहर तालीम संघ - १९७७
१३०) ''भूमिका'' - यशवंतराव चव्हाण प्रका. - पुणे - प्रेस्टीज प्रकाशन - १९७९
१३१) ''स्मृती जयांची चैतन्य फुले'' संभाजीराव थोरात, प्रका.कार्वे (कराड) ज्ञानेश्वर ज्ञानपीठ प्रकाशन - १९८०
१३२) ''दवबिंदूंच्या जलधारा (सहकारमहर्षी दत्ताजीराव कदम यांची कार्यगाथा)'' - शामराव कुलकर्णी, प्रका. - इचलकरंजी, शामराव कुलकर्णी - १९८०
१३३) ''गावातल्या गोष्टी'' - ना.धों.महानोर, प्रका. - औरंगाबाद - साकेत प्रकाशन - १९८१
१३४) ''प्रबोधनाची धगधगती मशाल'' - (कर्मवीर भाऊराव पाटील - चरित्रग्रंथ) - मा.भी.काटकर, प्रका.सातारा - कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत शिक्षण संस्था - १९८२
१३५) ''संघर्ष'' (श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील कादंबरी) - मीना जोशी, प्रका. - मुंबई - गृहलक्ष्मी प्रकाशन - १९८२
१३६) ''जागल (काव्यसंग्रह)'' - बा.ह.कल्याणकर, प्रका. - औरंगाबाद - अरूंधती प्रकाशन - १९८२
१३७) ''परिवर्तनाचे प्रवाह - महाराष्ट्र १९३२ ते १९८१'' - संपादक श्री. ग. मुणगेकर, पुणे - कॉन्टिनेन्टल प्रकाशन - १९८२
१३८) ''कर्मवीर भाऊराव पाटील'' - मा.भी.काटकर प्रका. - सातारा - सौ. सरोजिनी काटकर - १९८२
१३९) ''आनंदयात्री (कवितासंग्रह)'' - गजानन पिंगळे - प्रका. - डोंबिवली - शोभना प्रकाशन - १९८२
१४०) ''स्वप्न फुले ज्योतिबाचे'' (महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका तपाची वाटचाल) साळुंखे दत्ताजीराव व प्रा. जवाहर मुथा, प्रका. - राहुरी म.फुले कृषी विद्यापीठ - १९८२
१४१) ''क्रांतिसिंह नाना पाटील'' - प्रा.डॉ.जयसिंगराव पवार. प्रका. - कोल्हापूर - अरूंधती प्रकाशन - १९८३
१४२) ''कोल्हापूरची मोठी माणसं'' - खंड १ ला - भीकशेठ ज्ञानदेव पाटील, प्रका. - कोल्हापूर - कल्पक प्रकाशन - १९८३
१४३) ''हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम'' - वसंत बा.पोतदार, प्रका. आष्टा - कासार - वसंत पोतदार - १९८४