१८) मुंबई : कोकण विकास परिषद उद्घाटन 'कोकण विकासाचा प्रश्न' दि.२१ फेब्रुवारी १९५९
१९) कराड : पॉलिटेक्निक संस्था, उद्घाटन/'कृष्णा कोयनेच्या स्मरणाने'/ दि.११ ऑक्टोबर १९५९
२०) अलिगड : अलिगड विद्यापीठाचा पदवीदान समारंभ, 'लोकशाही शक्तीचा प्रभावी अविष्कार' दि.२३ डिसेंबर १९५९
२१) सांगली : जाहीर सभा 'महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर' दि. ५ जानेवारी १९६०
२२) मिरज : जाहीर सभा /'उद्याचा महाराष्ट्र'/ दि.६ जानेवारी १९६०
२३) पुणे : आकाशवाणीवरून भाषण /'माझ्या कल्पनेतील खेडे'/ जानेवारी १९६०
२४) सावरगाव डुकरे : विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन.'साहित्यिकाची जबाबदारी', दि. १३ फेब्रुवारी १९६०
२५) परभणी : कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा शिलान्यास, 'आमच्या शेतीचा मूलभूत प्रश्न', दि.१५ फेब्रुवारी १९६०
२६) सांगली : सेहेचाळीसावा समारंभ 'जनप्रेमाची शक्ती' दि.१२ मार्च १९६०
२७) मुंबई : आकाशवाणी 'विविधतेतील एकता' दि.२७ एप्रिल १९६०
२८) शिवनेरी : महाराष्ट्र राज्य निर्मिती 'भाग्यवती शिवनेरी' दि.२७ एप्रिल १९६०
२९) नागपूर : नागपूर आकाशवाणी दि.२७ एप्रिल १९६०
३०) पुणे : सर्वपक्षीय सभा, दि.२८ एप्रिल १९६०
३१) मुंबई : राजभवन महाराष्ट्र राज्याचा उद्घाटन समारंभ 'स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण', दि.१ मे १९६०
३२) मुंबई : सचिवालय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी. 'सोनियाचा दिवस', दि.१ मे १९६०
३३) मुंबई : इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम परिसंवाद, 'उद्योगाचे भव्य मंदिर' दि.७ मे १९६०
३४) मुंबई : शिवाजी पार्क, दादर - टागोर जन्मशताब्दी महोत्सव. 'मानवतेचे पुजारी महाकवी रवींद्रनाथ टागोर', दि. ८ मे १९६०
३५) मुंबई : 'साधना साप्ताहिका' तर्फे भरविण्यात आलेल्या परिसंवादाचे उद्घाटन 'विधायक कर्तृत्वास आव्हान', दि.१३ मे १९६०
३६) सांगली : जळीत कर्जमाफीबद्दल सत्कार, दि. १६ मे १९६०
३७) सांगली : वीरशैव लिंगायत परिषद, दि. १७ मे १९६०