• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ४६

१५)  कानपूर  - इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेञफॅलॉजी - कानपूर, चतुर्थ दीक्षांत समारोह प्रसंगीचे भाषण दि. २४ नोव्हेंबर १९६८ (गृहमंत्री)

१६)  कानपूर  - कानपूर विश्वविद्यालय, कानपूर (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान केली त्या वेळी केलेले भाषण) दि.२३ फेब्रुवारी १९६९ (गृहमंत्री)

१७)  कुरूक्षेत्र  - कुरूक्षेत्र विश्वविद्यालय, कुरुक्षेत्र - सहाव्या दीक्षांत समारोह प्रसंगी दिलेले भाषण, दि. ६ मार्च १९६९ (गृहमंत्री)

१८)  पतियाळा  - पंजाबी युनिव्हर्सिटी, पतियाळा. दीक्षांत समारोह प्रसंगी दिलेले भाषण, दि. ३ सप्टेंबर १९६९ (गृहमंत्री)

१९)  औरंगाबाद  - मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (मा.यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान केली. त्यावेळी दिलेले भाषण, दि.१० फेब्रुवारी १९७०) (गृहमंत्री)

२०)   रायपूर  - रविशंकर विश्वविद्यालय, रायपूर चतुर्थ दीक्षांत समारोह  प्रसंगी दिलेले भाषण. दि.१४ फेब्रुवारी १९७० (गृहमंत्री)

२१)   मद्रास  - युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले  भाषण. दि. ५ ऑक्टोबर १९७० (गृहमंत्री)

२२)   पुणे  - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, दीक्षांत समारंभ प्रसंगी दिलेले  भाषण. दि. १८ नोव्हेंबर १९७३ (अर्थमंत्री)

२३)  कोल्हापूर  -  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (मा.यशवंतराव चव्हाण  यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी प्रदान करण्यात आली त्या प्रसंगी दिलेले भाषण. दि.१ डिसेंबर १९७४ (परराष्ट्रमंत्री)

२४)  परभणी  -  मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (मा.यशवंतराव चव्हाण  यांना 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' ही पदवी प्रदान करण्यात आली. त्या समयी दिलेले भाषण. दि. १७ जानेवारी १९७६ (परराष्ट्रमंत्री)

२५)  चिदंबरम  - अण्णामलाई युनिव्हर्सिटी, चिदंबरम - दीक्षांत समारंभ  प्रसंगी दिलेले भाषण, दि. २२ एप्रिल १९७६ (परराष्ट्र मंत्री) 

२६)  जोधपूर  -  ऑल इंडियन पॉलिटिकल सायन्स कॉन्फरन्स - डिसेंबर २९, १९७६

२७)  नई दिल्ली  -  नॅशनल डिफेन्स कॉलेज, २२ ऑक्टोबर १९७९.

२८)    पुणे  -  पुणे विद्यापीठ, पुणे. सतरावा विशेष पदवीदान समारंभ (मा. यशवंतराव चव्हाण यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही पदवी प्रदान करण्यात आली) त्या प्रसंगी दिलेले भाषण. दि. २४ मार्च १९८४ (खासदार)