समग्र साहित्य सूची ४१

९१) ''ताळेबंद विवरण व अभ्यास'' - वसंत पटवर्धन - प्रका.पुणे - केदार प्रकाशन - १९७१

९२) ''रयत सेवक: कर्मवीर भाऊराव पाटील'' - शं.मा.डिंगणे, प्रका.पुणे, भारती विद्यापीठ - १९७१

९३) ''क्रांतिवीर माधवराव जाधव - जीवनदर्शन'' - वसंत पालकर प्रका. - कराड, क्रांतिवीर माधवराव जाधव सत्कार समिती - १९७१

९४) ''आवाहन'' (वसंतराव नाईक निवडक भाषणांचा संग्रह) - संपादक दिनेश देसाई, प्रका. - मुंबई - पारिजात प्रकाशन - १९७१

९५) ''भारतभूषण'' - भाई माधवराव बागल अमृत महोत्सव विशेषांक वर्ष ७ वे, अंक १० वा, प्रका. - कोल्हापूर, एस.एम.शिर्के - १९७१ 

९६) ’’Computer & Labour Problems in India’’ - By     R.K.Bhandarkar & Raja Kulkarni, Pub. Bombay, United Asia Publication - 1971

९७) ''दुर्वांकूर''(श्री.चिं.वि.जोग एकषष्ठी गौरवग्रंथ) - प्रका. - पुणे - मीरा खेर, गौरव ग्रंथ समिती प्रकाशन - १९७२

९८) ''गीत आमच्या उत्कर्षाचे - पाटण - काल - आज - उद्या'' - संपादक: श्याम घळसासी - प्रका.पाटण - सभापती पंचायत समिती, पाटण -  १९७२

९९) ''श्री.विखे पाटील चरित्र'' - डॉ.पंजाबराव जाधव, प्रका. - पुणे, कर्मवीर प्रकाशन - १९७२

१००) ''आत्मसमर्पण(नाटक)'' - वा.वि.आठल्ये, प्रका.सातारा, वा.वि. आठल्ये - १९७२

१०१) ''पंडित नेहरू: एक मागोवा'' - डॉ.न.गो.राजूरकर व प्रा.नरहर कुरूंदकर प्रका. - पुणे - साधना प्रकाशन - १९७३

१०२) ''महाराष्ट्राचे कर्मवीर'' - हिंदुराव ज्ञानदेव पाटील - प्रका.भादोले (कोल्हापूर) - वारणा खोरा प्रकाशन - १९७३

१०३) ''सहकारी बँकिगची तोंडओळख'' - कृ.गो.सरडे, प्रका.कराड - वि. कृ. सरडे - १९७३

१०४) ''विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे'' - मा.श्री.शिंदे, प्रका. - औरंगाबाद, युवराज प्रकाशन - १९७३

१०५) ''नगरपालिका कराड - शिवाजीराव स्टेडियम स्मरणिका'' - संपादक: श्याम घळसासी - प्रका.कराड - शिवाजी स्टेडियम उद्‍घाटन     महोत्सवी क्रिकेट सामना समिती - १९७३

१०६) ''माझ्या राजकीय आठवणी'' - हरी पांडुरंग तथा हरिभाऊ लाड, प्रका. कराड, श्रीपाद रामचंद्र देशपांडे - १९७४

१०७) ''हंटरकार खंडेराव बागल यांचे निवडक लेख'' - संपादक भाई  माधवराव बागल - प्रकाशक - कोल्हापूर - दि कोल्हापूर शुगर मिल्स लि. - १९७४

१०८) ’’Small Scale Industries’’ - By Dr. Sharad Kopardekar. Pub.  -  Poona, G.Y.Rane Prakashan - 1974