१०९) ''भारतीय मल्लविद्याशास्त्र - खंड १'': उस्ताद तुकाराम लिंगोजी साबळे उस्ताद - प्रकाशक - तुरंबे (राधानगरी) राजर्षी शाहू मल्लविद्या प्रकाशन - १९७४
११०) ''कॅप्टन शिंदे'' - प्रका.मुंबई, कॅप्टन मा.कृ.शिंदे गौरव ग्रंथ आणि सत्कार समिती - १९७४
१११) ''झाकलेले माणिक'' - ह.भ.प.दत्तात्रेय महाराज कळंबे चरित्र - द. म. भोसले, प्रका. - मुंबई, द.म.कळंबे चरित्र प्रकाशन मंदिर - १९७४
११२) ''ॠणानुबंध'' - यशवंतराव चव्हाण. प्रकाशक - पुणे, प्रेस्टीज पब्लिकेशन - १९७५
११३) ’’Foundation of India’’ - Soviet Relations By Nirmala Joshi, Pub. - New Delhi - Radiant Publishers Pvt. Ltd. - 1975
११४) ''समृध्दीच्या वाटा'' (मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या निवडक भाषणांचा संग्रह) - मुंबई, प्रकाशक - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन - १९७५
११५) ’’Chhatrapati Shivaji - Architect of Freedom’’ - By Dr.Narayan Kulkarni, Pub.: New Delhi - Chhatrapati Shivaji Smarak Samitee - 1975
११६) ''राजर्षी शाहू : काळ विचार आणि कार्य'' - डॉ.एस.एस.भोसले, प्रका. - कोल्हापूर - रा.शं.ऊर्फ बाळासाहेब यादव, अध्यक्ष, जिल्हा परिषद - १९७५
११७) ''जीवनधारा'' (मा.भाऊसाहेब वर्तक षठयब्दीपूर्ती गौरवग्रंथ) - प्रका. वसई, ठाणे, चिटणीस - भाऊसाहेब वर्तक षठयब्दीपूर्ती समिती - १९७५
११८) ''राजर्षी शाहू छत्रपती गौरव ग्रंथ'' प्रमुख संपादक व अध्यक्ष आमदार पी.बी.साळुंखे, प्रका. - मुंबई, महाराष्ट्र शासन (शिक्षण विभाग) - १९७६
११९) ''रा.बा.मेरूरकर यांचे जीवन दर्शन (गौरव ग्रंथ)'' - संपादक - वसंतराव बोराटे, प्रका. - वाई गौरव ग्रंथ समिती - १९७६
१२०) ''विदर्भवीर जांबुवंतराव धोटे'' (जीवनगाथा) - कृष्णकुमार (कुसुम)प्रका. - नागपूर - बलिदान प्रकाशन - १९७६
१२१) ''राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मरणिका'' संपादक व प्रकाशक अ.भा.श्री गुरूदेव सेवा मंडळ, गुरूकुंज आश्रम, जि.अमरावती - १९७६
१२२) ''बंडखोर खेडयाची गोष्ट'' रमेश गुप्ता, प्रका. - नागपूर - युवा प्रकाशन - १९७६
१२३) ''महर्षी विठ्ठल रामजी शिंदे'' - एक धगधगीत व्यक्तिमत्त्व - संभाजीराव पाटणे प्रका.वाई - कार्यवाह - ब्राह्मोसमाज. प्रकाशन - १९७६
१२४) ''भूमिपूत्र (श्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र)'' - राजा मंगळवेढेकर, प्रका. - प्रवरानगर - प्रवरा प्रकाशन - १९७७
१२५) ''श्री जगजीवन राम - व्यक्ती आणि विचार'' - डॉ.प्रभाकर माचवे, प्रका. मुंबई, सोमैय्या पब्लिकेशन प्रा.लि. - १९७७