कृष्णाकाठ - लेखक - यशवंतराव चव्हाण
प्रकाशक - पुणे प्रेस्टिज पब्लिकेशन्स - १९८४
१) ८ एप्रिल १९८४ - कोल्हापूर, दै. पुढारी - प्रा. मधुकर वेदांते
२) २८ एप्रिल १९८४ - पुणे - साप्ता. सोबत - ले.ग.वा.बेहरे
३) २१ मे १९८४, ध्वनिक्षेपण, मुंबई (आकाशवाणी) प्रा. अविनाश केळकर
४) ३१ मे १९८४ - पुणे, साप्ता. साधना - ले.एस.एम.जोशी
५) ३ जून १९८४ - पुणे, दै. केसरी - प्रा. ग.प्र.प्रधान
६) ३० जून १९८४, पुणे, विशाल सह्याद्री - संपादक
७) ५ जुलै १९८४ - सातारा - साप्ता.समर्थ - संपादक
८) २ सप्टेंबर १९८४ - नागपूर - तरुण भारत - प्रा. अंबादास देवळे
९) १६ सप्टेंबर १९८४ - कोल्हापूर, दै. सकाळ. - प्रा. म.द हातकणंगलेकर
१०) २५ नोव्हेंबर १९८९, सांगली - दै. केसरी - अशोक सदाशिव भट
११) २६ नोव्हेंबर १९८९ - कोल्हापूर - दै. पुढारी - ह.मो.मराठे
१२) २९ नोव्हेंबर १९८४ - सातारा, समर्थ - संभाजीराव पाटणे
१३) १९८४ - दिवाळी अंक - पुणे - विचारभारती - प्रा. स.शि. भावे
१४) तळमावले (ता. पाटण) काकासो चव्हाण महाविद्यालय.
१९८४ - ८५ चे नियतकालिक - श्री. चंद्रकांत पाटील