यशवंतरावांच्या प्रस्तावना, संग्राहक - संपादक - विठ्ठलराव वि.पाटील पुणे : अमेय प्रकाशन - १९९८.
१) ३० एप्रिल १९९८, सातारा - दै. तरुण भारत - प्रा. डॉ. कन्हैया कुंदप
२) १९९८, सातारा, दै. ऐक्य - प्रा. डॉ. अविनाश भडकमकर
३) १ मे १९९८, दै.ऐक्य (सातारा) - डॉ. कन्हैया कुंदप
यशोधन - संग्राहक संपादक - विनायकराव पाटील
१) १२ मार्च १९८१ - दै. विशाल सह्याद्री, पुणे
यशवंतराव चव्हाण : राजकारण आणि साहित्य, प्रा.डॉ.भा.ल.भोळे
१) ८ मार्च १९८७ - दै.लोकमत - औरंगाबाद - दामोदर कानिटकर
यशवंतराव चव्हाण - ना.धों. महानोर
१) २४ नोव्हेंबर १९९१ - दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई - ना.धों. महानोर
२) २४ नोव्हेंबर १९९१ - पुणे, रवि.सकाळ - एका उमद्या व्यक्तिमत्त्वाची झलक
३) २५ नोव्हेंबर १९९१ - दै. लोकमत, औरंगाबाद - ना.धों. महानोर
४) २३ मार्च १९९२ - मुंबई, दै. महाराष्ट्र टाइम्स - सर्जेराव घोरपडे
यशवंतराव चव्हाण - जीवन दर्शन, डॉ. पंजाबराव जाधव पुणे, कर्मवीर प्रकाशन - १९७०
१) २८ जुलै १९७० - मुंबई, सांज शिवनेर
वादळमाथा - राम प्रधान, पुणे, मेहता पब्लिकेशन - १९९५
१) ११ नोव्हेंबर १९९५ - मुंबई, दै. सामना. ते वादळी दिवस
२) ११ नोव्हेंबर १९९५ - कोल्हापूर, दै. पुढारी, चलो दिल्ली
३) ११ नोव्हेंबर १९९५ - कोल्हापूर, सकाळ, वादळमाथा
४) ११ नोव्हेंबर १९९५ - मुंबई, म.टा. - दरबारी संघर्ष
५) ११ नोव्हेंबर १९९५ - बेळगाव, दै.तरुण भारत - पं. नेहरु/यशवंतराव परस्परांतील गैरसमज