२६१) १० ऑक्टोबर १९८२ - मुंबई, नवाकाळ - मूर्खपणाची कोटी आणि बेदिंग ब्युटी
२६२) १३ जानेवारी १९८३ - N. Delhi, Times of India - Draft Y.B.Chavan.
२६३) १२ मार्च १९८३ - औरंगाबाद, लोकविजय - महाराष्ट्राचे मानबिंदू खासदार यशवंतराव चव्हाण
२६४) ६ एप्रिल १९८३ - मुंबई शिवनेर - खा. यशवंतराव चव्हाणांना अनावृत्त पत्र
२६५) १२ मार्च १९८४ - नागपूर पत्रिका - यशवंतरावांचे अभीष्टचिंतन
२६६) मे १९८४ - मुंबई, पैस मासिक - सर्वसामान्य माणूस हाच साहेबांच्या जीवनाचा केंद्रबिंदू
२६७) २७ ऑगस्ट १९८४ - पुणे, प्रभात - माझी दिल्ली वारी
२६८) ३० ऑक्टोबर १९८४ - मुंबई, शिवनेर - ना. यशवंतरावांचे करंटे विरोधक
२६९) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. नवाकाळ - यशवंतराव चव्हाण प्रगतीशील व व्यवहारवादी राजकारणी
२७०) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. नवाकाळ - यशवंतरावजींच्या चरणी
२७१) २६/२७ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. नवाकाळ - महाराष्ट्र धर्माचे संस्थापक, अलौकिक यशवंतरावजी गेले.
२७२) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. नवशक्ती - माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीत निधन.
२७३) २६ नोव्हेंबर १९८४ - पुणे, दै. केसरी - यशवंतराव चव्हाण गेले : आज अंत्यविधी
२७४) २६ नोव्हेंबर १९८४ - कोल्हापूर, दै.पुढारी - माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
२७५) २६ नोव्हेंबर १९८४ - पुणे, दै. प्रभात - यशवंतरावांचे निधन. दिल्लीतला सह्याद्री हरपला.
२७६) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, मुंबई सकाळ - महाराष्ट्राच्या भवितव्याची लंबी सफर अधुरी राहिली.
२७७) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. महा.टाइम्स - यशवंतराव चव्हाण यांचे आकस्मिक निधन
२७८) २६ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, मुंबई सकाळ - महाराष्ट्राचे लाडके नेते: यशवंतराव चव्हाण यांचे निधन, सुसंस्कृत शालीन व्यक्तिमत्त्वाचा धीरगंभीर 'सह्याद्री' शांत झाला.
२७९) २७ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, मुंबई सकाळ - चव्हाणांच्या अंत्यदर्शनासाठी लक्षावधींची रीघ (प्रीतीसंगमावर आज अंत्यविधी)
२८०) २७ नोव्हेंबर १९८४ - औरंगाबाद, मराठवाडा - यशवंतराव चव्हाण
२८१) २७ नोव्हेंबर १९८४ - कोल्हापूर, सकाळ - साहेब
२८२) २७ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, मुंबई सकाळ - यशवंतराव चव्हाण
२८३) २७ नोव्हेंबर १९८४ - दै.समाज - बहुजन समाजाचा त्राता गेला.
२८४) २८ नोव्हेंबर १९८४ - पुणे. दै, महाराष्ट्र - यशवंतराव चव्हाण यांना प्रीतिसंगमावर चिरविश्रांती