२८५) २८ नोव्हेंबर १९८४ - मुंबई, दै. नवशक्ती - यशवंतरावांचा कराडला अंत्यसंस्कार
२८६) २८ नोव्हेंबर १९८४ - मुंबई. दै. लोकसत्ता - कृष्णाकाठचे यमुनातीर (यशवंतरावांच्या जीवनाची स्मृतिचित्रे)
२८७) २८ नोव्हेंबर १९८४ - औरंगाबाद, दै. अजिंठा - यशवंतरावजी चव्हाण यांची प्रीतिसंगमावर चिरशांती
२८८) २९ नोव्हेंबर १९८४ - पुणे, साप्ताहिक साधना - महाराष्ट्राचा मोहर हरपला.
२८९) २९ नोव्हेंबर १९८४ - सातारा, साप्ताहिक समर्थ - स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
२९०) ३० नोव्हेंबर १९८४ - मुंबई दै. नवाकाळ, यशवंतरावांचे मूल्यमापन
२९१) १ डिसेंबर १९८४ - BLITZ - Maharashtra Orphaned
२९२) २ डिसेंबर १९८४ - मुंबई, लोकसत्ता - यशवंतराव गेले.
२९३) २ डिसेंबर १९८४ - सातारा, सज्जनगड मासिक - महाराष्ट्राचे कुशल नेतृत्व हरपले.
२९४) ३ डिसेंबर १९८४ - कराड, साप्ताहिक कोयनातीर - बब यशवंतराव चव्हाणांचे महानिर्वाण
२९५) ७ डिसेंबर १९८४ - सांगली, दै. राष्ट्रशक्ती - प्रभावी नेतृत्वाचा अस्त
२९६) ८ डिसेंबर १९८४ - साप्ता ब्लिट्झ - एक 'इन्कलाबी' काँग्रेसी
२९७) १९ डिसेंबर १९८४ - मुंबई, सर्वोदय साधना - यशवंतराव चव्हाण
२९८) २६ डिसेंबर १९८४ - मुंबई, नवाकाळ - यशवंतरावजींच्या चरणी
२९९) २६ डिसेंबर १९८४ - पुढारी - यशवंत लोकनेत्याचा अस्त
३००) २७ डिसेंबर १९८४ - वाई, नवभारत मासिक - श्रध्दांजली
३०१) २९ डिसेंबर १९८४ - दै. राष्ट्रशक्ती - प्रभावी नेतृत्वाचा अंत
३०२) १ जानेवारी १९८५ - मुंबई, गृहलक्ष्मी मासिक ( मीना जोशी) - महाराष्ट्राचे शिल्पकार - भारताचे माजी उपपंतप्रधान श्री.यशवंतराव चव्हाण
३०३) मे १९८५ - मुंबई, मृगया मासिक, श्री. यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक - यशवंतराव : एक असामान्य नेता.
३०४) २८ जून १९८५ - सातारा, दै. ग्रामोद्धार - यशवंतरावांचे स्मारक
३०५) २५ नोव्हेंबर १९८५ - सातारा, दै.ऐक्य - सह्याद्रिपुत्राचे स्मरण