६) ११ नोव्हेंबर १९९५ - मुंबई, लोकमत, यशवंतरावांचे काही अविस्मरणीय दौरे - राम प्रधान
७) १९ नोव्हेंबर १९९५ - पुणे, केसरी - पंडीतजी - चव्हाण. गैरसमज
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य, ले.रंजन परमार
पुणे - ठोकळ प्रकाशन - १९६०
१) १३ जून १९६० : मुंबई, दै. नवाकाळ, रंजन परमार
यशवंतराव चव्हाण विविधांगी व्यक्तिमत्त्व
ले.विठ्ठलराव वि. पाटील, औरंगाबाद, साकेत प्रकाशन - १९९४
१) परीक्षण : द्वा.भ.कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार व रॉयवादी विचारवंत, मुंबई
२) १२ - १ - १९९५. बेळगाव, तरुण भारत, ऍडव्होकेट : दौलत मुतकेकर
यशवंतराव : विचार आणि वारसा
लेखक: वसंत व विठ्ठल पाटील, प्रकाशक : दीपक पाटील, कराड, १९८९
१) १३ जुलै १९८९ - कराड, दै. सह्याद्री एक्सप्रेस, यासिन सय्यद
२) १६ जुलै १९८९ - कराड - सांगली, दै. राष्ट्रशक्ती. श्री. बाळासो पालेकर
३) १६ जुलै १९८९ - सातारा, दै. ऐक्य, श्री. मोहन कुलकर्णी, कराड
४) २३ जुलै १९८९ - बेळगाव, तरुण भारत ऍड. दौलत मुतकेकर
५) ३० जुलै १९८९ - बेळगाव, रवि. साप्ता. तरुण भारत - संजय बरगांवकर
६) २० ऑगस्ट १९८९ - औरंगाबाद - मराठवाडा, रवि.पुरवणी - डॉ. द.ता. भोसले
७) १७ सप्टेंबर १९८९ - मुंबई, रवि. लोकसत्ता, रमेश खटावकर
८) १५ ऑक्टोबर १९८९ - रवि, सकाळ, कोल्हापूर - प्रा. वैजनाथ महाजन
९) २५ नोव्हें १९८९ - साप्ता, कर्हाड वैभव - प्रा. अविनाश भडकमकर
१०) २० जाने १९९१ - मुंबई, रवि.सकाळ - आरती (टोपणनाव)
यशवंत गाजते कीर्ती,
लेखिका - दुहिता (टो.ना.) मुंबई, जयहिंद प्रकाशन १९७४