समग्र साहित्य सूची १०६

पुस्तकांची परिक्षणे

यशवंत चव्हाण यांच्यासंबंधी इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांची परीक्षणे

Winds of Change by Y.B.Chavan

१) १३ मे १९६२  -  मुंबई, दै. लोकसत्ता  -  जयप्रकाश प्रधान

२) १६ मे १९६२  -  मुंबई दै. लोकसत्ता  -  जयप्रकाश नारायण युगांतर  -  यशवंतराव चव्हाण

१५ जुलै १९७०  -  पुणे, मासिक रुद्रवाणी  -  भाई माधवराव बागल. यशवंतराव : इतिहासाचे एक पान  -  रामभाऊ जोशी

२० जून १९७६ पुणे, पाक्षिक रुद्रवाणी  -  ग.दि. माडगूळकर

३० जून १९७६ पुणे, विशाल सह्याद्री  -  नरूभाऊ लिमये

३० जून १९७६, पुणे, दै.केसरी  -  यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्र  ग्रंथाची संकल्पपूर्ती  -  ग.दि. माडगूळकर

१ जुलै १९७६, पुणे, दै. विशाल सह्याद्री

८ ऑगस्ट १९७६, पुणे, दै. केसरी  -  यशवंत दि. पेंढरकर

८ ऑगस्ट १९७६ मुंबई, दै. म. टाइम्स  -  वा.चु.श्रीमाळ

५ सप्टेंबर १९७६ पुणे, विशाल सह्याद्री  -  नरूभाऊ लिमये

११ सप्टेंबर १९७६ पुणे, साप्ता. गतिमान  -  नरूभाऊ लिमये

१८ सप्टेंबर १९७६ पुणे, साप्ता. गतिमान  -  नरूभाऊ लिमये

१९ सप्टेंबर १९७६, पुणे, सकाळ  -  एस. के. कुलकर्णी

१९७६  -  पुणे, म.सा.पत्रिका  -  जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर अंक  - बॅ.पी.जी. पाटील

२३ जानेवारी १९७७, कोल्हापूर, दै. पुढारी  -  प्राचार्य, ए.बी.शिंदे

फेब्रुवारी १९७७, वाई  -  नवभारत मासिक  -  कोल्हापूर, दै. पुढारी  -प्राचार्य ए.बी.शिंदे