३०६) २७ नोव्हेंबर १९८५ - मुंबई, दै.नवाकाळ - चव्हाण स्मृती: प्रेरणा व प्रतारणा
३०७) २५ डिसेंबर १९८५ - सातारा, महाराष्ट्र मित्र - पुण्यस्मरण
३०८) २५ डिसेंबर १९८५ - कर्हाड, सह्याद्री एक्सप्रेस - समाधिस्त साहेब.
३०९) २५ नोव्हेंबर १९८६ - कर्हाड - दै. सह्याद्री एक्सप्रेस - कै. यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक - यशवंतराव चव्हाण.
३१०) ११ मार्च १९८८ - कोल्हापूर, दै. पुढारी, यशवंतराव चव्हाणांचे अनंतॠण
३११) २५ नोव्हेंबर १९८८ - फलटण. दै. शिवसंदेश - यशंवत विचारांचे चौथे पुण्यस्मरण
३१२) 29th October 1989 - Bombay, Sunday Free Press Journal - A People into those Partiotic Chavan Days.
३१३) २७ नोव्हेंबर १९९० - मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - यशवंत गौरव
३१४) १३ मार्च १९९२ - कोल्हापूर सत्यवादी - आधुनिक महाराष्ट्राचे भाग्यविधाते.
३१५) १२ मार्च १९९३ - मुंबई, दै. नवाकाळ - यशवंतरावांचा स्मृती सुगंध अखंड दरवळत राहील !
३१६) १८ नोव्हेंबर १९९५ - मुंबई, नवाकाळ - यशवंतरावांची दिल्लीतील कहाणी कुणाला माहीत नसलेली.
३१७) २० नोव्हेंबर १९९५, मुंबई, नवाकाळ - पं.नेहरूंच्या प्रतिभेचा स्पर्श झालेला नवीन परिच्छेद
३१८) २१ नोव्हेंबर १९९५ - मुंबई, नवाकळ - पं. नेहरुंनी यशवंतरावांना आशीर्वाद का नाकारला?
३१९) १२ मार्च १९९६ - मुंबई शिवनेर - यशवंतरावांचे आठवावे राजकारण
३२०) २५ - ११ - १९९६ - मुंबई, नवाकाळ - यशंतरावांनी नेहरूंनाही गुणांनी नमविले. 'तेव्हाचे श्रीमंत योगी आणि आजचे निर्लज्ज भोगी'
३२१) २५ - ११ - १९९६ - कर्हाड दै. कृष्णा एक्सप्रेस - 'सवाई यशवंत' व्हावा.
३२२) १९ नोव्हेंबर १९९८ - मुंबई - नवाकाळ - पं. नेहरू म्हणजे कोटावर खोवलेल्या गुलाबाचे सौंदर्य