गौरवात्मक विशेषांक
यशवंत चव्हाण यांच्याविषयी प्रकाशित झालेले विविध गौरवात्मक विशेषांक
१) झुंजार - ध्येयवाद - यशवंतराव चव्हाण - अभ्युदय मासिक, कराड, वर्ष ७ वे, १९३७
२) ''यशोदर्शन'' - कराड विद्यार्थी वाङ्मय मंडळ, प्रकाशक - श्री शिवाजी विद्यालय, कराड. १० मार्च १९५९
३) ''नवनिर्मित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय श्री. यशवंतराव चव्हाण सत्कार ग्रंथ'' (46th Birthday Souvenir) संपादक - कानेटकर माधव जनार्दन, नागपूर. श्री. यशवंतराव चव्हाण जन्मोत्सव सत्कार समितीद्वारा प्रकाशित ३० मार्च १९६१
४) ''श्री. यशवंतराव चव्हाण गौरवांक, मुंबई'' - महाराष्ट्र शासन - १९६१
५) ''श्री यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ'' ( ४८ वा जन्मदिन प्रकाशन) संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नागपूर: यशवंतराव चव्हाण जन्मदिन सत्कार समिती प्रकाशन - १२ मार्च १९६१.
६) नागपूर दै.तरुण भारत - दि.२१ ऑक्टोबर १९६१ - ''महाराष्ट्र राज्याची दुसरी दिवाळी'', प्रकाशक - नागपूर, दैनिक तरूण भारत प्रकाशन - १९६१
७) नवसंदेश - सांगली, ''ना.चव्हाण विशेषांक'', दि.१२ मार्च १९६१
८) जळगाव - साप्ता. बातमीदार - ''दि.३,११ व १८ डिसेंबर १९६६ चे तीन अंक'' प्रकाशक - जळगाव, बातमीदार - १९६६
९) ''मुंबई रविवारची लोकसत्ता'' - दि.२६ - ११ - १९६७. मुंबई लोकसत्ता प्रकाशन - १९६७.
१०) "Asian Survey" - July 1967 Vol. VII No.7 By Michael Brecher.
११) ''कोल्हापूर अर्ध - साप्ता.कोल्हापूर समाचार'' - दीपावली खास अंक - १९६७
१२) ''मुंबई महाराष्ट्र टाइम्स'' - रविवार दि.१६ - ११ - १९६९ मुंबई महाराष्ट्र टाइम्स प्रकाशन - १९६९
१३) ''माणूस - साप्ताहिक'' - संपादक - माजगावकर श्री.ग. पुणे, राजहंस प्रकाशन, १४ मार्च १९७०, वर्ष ९ वे, अंक - ४१
१४) ऐक्य दैनिक - ''नामदार यशवंतराव चव्हाण षष्ठयब्दीपूर्ती विशेषांक'' - संपादक - पळणीटकर, सातारा दै.ऐक्य, प्रकाशन - १२ मार्च १९७३
१५) ''यशवंत नियतकालिक'' (यशवंतराव चव्हाण वैचारिक पुरवणी) संपादक - भा.गो.दीक्षित, कर्हाड, सायन्स कॉलेज, कराड. १२ मार्च १९७४.
१६) ''कोल्हापूर समाचार - ना. यशवंतराव चव्हाण गौरव विशेषांक'' - १३ मार्च १९७४.
१७) ''विचार संगम - यशवंतराव चव्हाण विशेषांक'' संपादक - रवींद्र बेडकीहाळ - फलटण बेडकीहाळ - मार्च १९७४ ( फेब्रु. मार्च १९७४ चा अंक)
१८) ''सांगली - साप्ता. प्रतिबिंब - यशवंतराव चव्हाण गौरवांक'' - २५-१०-१९७९
१९) ’’Mainstream December - 1979 and September 1980" - Editor Nikhil Chakravarthy, New Delhi, A Mainstream Publication - 1980
२०) ''पुणे प्रतिबिंब मासिक - वर्ष ७ वे, अंक ४,५ व ६ गुरूवार दि.३१ - १ - १९८०'' प्रकाशक - पुणे - संपादक तरूण खाटडिया, प्रतिबिंब प्रकाशन - १९८०