६०) ''शिदोरी (पाक्षिक) - यशवंतराव चव्हाण ८० वी जयंती विशेषांक'' - संपादक - रतनलाल सोनाग्रा, मुंबई. म.प्र. काँग्रेस कमिटी प्रकाशन - १२ मार्च १९९३.
६१) ''नवाकाळ दैनिक - यशवंतराव चव्हाण स्मृती अंक'' मुंबई, दै.नवाकाळ प्रकाशन, दि. १२ मार्च १९९३.
६२) ''मराठवाडा दैनिक - यशवंतराव चव्हाण स्मृती पुरवणी'' - औरंगाबाद - दै.मराठवाडा प्रकाशन - दि.१२ मार्च १९९३.
६३) ''प्रवर्तनाथ पाक्षिक - यशवंतराव चव्हाण जन्मदिन विशेषांक'' - संपादक - प्रेमानंद रुपवते, मुंबई, दि.१२ ते ३१ मार्च १९९३ चा अंक.
६४) ''कोल्हापूर स्वातंत्र्यसैनिक समाचार'' - संपादक: ए.बी.मुल्ला (वर्ष २ रे , अंक ८ वा) , शुक्रवार दि.११ - ३ - १९९४. कोल्हापूर स्वा. सैनिक समाचार, प्रकाशन - १९९४.
६५) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' कोल्हापूर सकाळ प्रकाशन - दि.२५ - ११ - १९९४.
६६) ''नवमहाराष्ट्राचे शिल्पकार - स्व.यशवंतराव चव्हाण विशेषांक'' - संपादक - डी.ए.माने, विसापूर, ता. तासगाव - नयन प्रकाशन - १९९४.
६७) ''साप्ताहिक यशवंत सहकार'' - संपादक - प्रकाश नीळ वर्ष २ रे, अंक पहिला, यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक दि.२५ - ११ - १९९५.
६८) ''महाराष्ट्र संचार - स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - १२ मार्च १९९६, संपादक - विठ्ठलराव जाधव व स.मा.गर्गे, प्रकाशक - नांदेड - महाराष्ट्र संचार, कार्यालय - १९९६
६९) ''लोकपत्र - यशवंतराव चव्हाण ८४ वा स्मृती विशेषांक'' - संपादक - कमल किशोर कदम, औरंगाबाद, प्रकाशन - १२ मार्च १९९७.
७०) ''कराड वैभव - यशवंतराव चव्हाण ८४ वी जयंती समारंभ विशेषांक'' संपादिका.सौ.शैलजा सिंहासने, कराड, प्रकाशन - १२ मार्च १९९७.
७१) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - सकाळ प्रकाशन - दि.२५ - ११ - १९९८.
७२) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' सकाळ प्रकाशन - दि.२५ - ११ - १९९९
७३) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - सकाळ प्रकाशन - दि.२५ - ११ - २०००
७४) ''कोल्हापूर सकाळ - यशवंतराव चव्हाण स्मृती विशेषांक'' - सकाळ प्रकाशन - दि. २५ - ११ - २००१