ग्रंथ साहित्य
यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी प्रकाशित ग्रंथ साहित्य
१) ''यशस्वी यशवंतराव'' - लेखक : गुरव रा.द. (व्यायाम भूषण) मिरज - रत्नाकर प्रकाशन लि. - १९५७
२) ''यशवंतराव चव्हाण : चरित्र'' - लेखक - काळे बाबूराव बाळाजी - प्रकाशक - मुंबई - नारायण दत्तात्रय रेगे प्रकाशन - १२ - ८ - १९५९
३) ''विचारधारा'' (भाषण संग्रह) संपादक - लिमये न.वा. मुंबई - सागर प्रकाशन - २६ जानेवारी १९६०
४) ''महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ'' (महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या निरनिराळया समारंभाची चित्रकाराने रेखाटलेली रेखाचित्रे)प्रकाशक - मुंबई - संचालक, महाराष्ट्र सरकार - १९६०
५) ''यशवंतराव चव्हाण: व्यक्ती व कार्य'' - लेखक - बाबर कृ.भा. प्रकाशक - पुणे, ठोकळ प्रकाशन - १९६०
६) ''यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य'' - लेखक - परमार रंजन, पुणे - प्रकाशक - लेखन वाचन भांडार - २७ - ४ - १९६०
७) ''आमचे नेते यशवंतराव'' - लेखक - शहा रमणलाल, दहिवडी, सह्याद्री प्रकाशन - १२ जानेवारी १९६१
८) ''शिवनेरीच्या नौबती'' (भाषण संग्रह) - तळवलकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक, पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
९) ''यशवंतराव चव्हाण : एक दर्शन'' - लेखक - कानेटकर मा.ज. प्रकाशक - नागपूर सेक्रेटरी श्री. यशवंतराव चव्हाण वर्षगाठ सत्कार समिती, नगर काँग्रेस कार्यालय, रांका भुवन - १२ मार्च १९६१
१०) ''श्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ'' (४८ वा जन्मदिन प्रकाशन) संपादक जोशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री - प्रकाशक - नागपूर, यशवंतराव चव्हाण जन्मदिन सत्कार समिती प्रकाशन - १२ मार्च १९६१
११) ''यशवंतराव बळवंतराव चव्हाण'' लेखक - व्हटकर नामदेव, कोल्हापूर - चंद्रकांत शेटये प्रकाशन मंदिर - ऑक्टोबर १९६२
१२) ’’Yashwantrao Chavan" By Shah Chandulal, Bombay Vidya Publishing House, March १९६३
१३) ''सोनेरी पाने'' (संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची जीवनगाथा) लेखक - गोगटे भा. वि. - प्रकाशक - बेळगाव - भा.वि.गोगटे प्रकाशन - २८ ऑगस्ट १९६६
१४) "Asian Survey Succession India" The Routinigation of Political Change. By - Michal Brecher (Vol.VIII No.7) - 1967
१५) ’’Man of Crisis" - By Kale Baburao, Pub. - Bombay Sindhu Publications Pvt. Ltd. - 1969.