१६) ''यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन'' - लेखक - जाधव पंजाबराव रामराव. पुणे - कर्मवीर प्रकाशन - १९७०
१७) ''यशवंतराव चव्हाण: एक रसग्रहणात्मक अभ्यास'' - ले. फकीर राम (टो.नां.) (काळे एम.व्ही.) वाटेगांव, जि.सांगली - अद्वैत प्रकाशन - १९७१
१८) "Chavan and the Troubled Decades" By Kunhikrishan T.V., Bombay - Sommaya Publications Pvt. Ltd. - 1971
१९) "India: 1969 A Crisis of Consience" By Puri Rajendra, New Delhi - Puri Rajendra Prakashan - 1971
२०) "Y.B.Chavan: A Political Biography" By Karnik D.B., Bombay - United Asia Publications - 1972
२१) ''यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती '' - लेखक - दुहिता (टो.नां.) मुंबई, जयहिंद प्रकाशन - १२ मार्च १९७४
२२) ''यशवंतराव : इतिहासाचे एक पान'' - लेखक - जोशी रामभाऊ : प्रकाशक - पुणे, केसरी प्रकाशन - १९७६
२३) ''यशोधन'' - संग्राहक - पाटील विनायक, औरंगाबाद - साकेत प्रकाशन - १९७७
२४) ''घडविले त्यांना माऊलीने'' - लेखक - खोले ग.शं., प्रकाशक - पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन - १९७८
२५) ''ही ज्योत अनंताची'' - लेखक - जोशी रामभाऊ, पुणे. यशोदा प्रकाशन - १९८४
२६) ''जडण - घडण'' - संपादक: रा.गो.प्रभुणे, पुणे. इंद्रायणी साहित्य प्रकाशन - १९८४
२७) ''लोकमानसातील यशवंतराव'' - संपादक - रा.गो.प्रभुणे, पुणे. इंद्रायणी साहित्य प्रकाशन - १९८५
२८) ''यशवंतराव चव्हाण: राजकारण आणि साहित्य'' : ले. भोळे भा.ल.औरंगाबाद - साकेत प्रकाशन - १९८५
२९) ''मुलांचे यशवंतराव चव्हाण'' - ले.पवार जे. के. कोल्हापूर, सन्मित्र प्रकाशन - १९८५
३०) ''यशवंतराव चव्हाण: प्रेरणा व कार्य'' - ले. मंगुडकर मा.प.पुणे - सौ. मंगुडकर सुवर्णा प्रकाशन - १९८५
३१) ''यशवंतराव: राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व'' संपादक - केळकर भा.कृ. मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - १९८५
३२) ''यशवंतराव चव्हाण: एक स्मरण'' - संपादक कुलकर्णी जी.व्ही. कराड - यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय - १९८६
३३) ''यशवंतराव चव्हाण : एक कर्तबगार पण वादग्रस्त मुत्सद्दी'' - ले.पाटील रा.तु.कोल्हापूर - राजे देसाई प्रकाशन - १९८६
३४) ''यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला: १९८६, वर्ष १४ वे - द्वा.भ. कर्णिक यांची यशवंतराव आणि महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन'', ''यशवंतराव चव्हाण: काँग्रेस संस्कृतीचे उपासक व प्रवक्ते'', ''दिल्ली दरबारातील यशापयशाची मीमांसा'' - या तीन विषयांवर झालेल्या व्याख्यानांचे पुस्तक. प्रकाशक - कराड नगरपालिका - १९८७
३५) ''प्रस्तावनाकार यशवंतराव चव्हाण'' - ले. पवार जे.के. व पाटील दिनकर, पुणे - मेहता पब्लिशिंग हाऊस - १९८७