१३) चव्हाण (यशवंतराव), ''असे होते कर्मवीर'', पुणे/ सह्याद्री दिवाळी अंक - १९६८
१४) ''वचनपूर्तीचे राजकारण'' - अ.भा.काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका) मुंबई: म.प्र.काँ.कमिटी प्रकाशन २७ - ४ - १९६९
१५) ''युगांतर'' (निवडक भाषणांचा संग्रह ) पुणे - कॉन्टिनेन्टल प्रकाशन - १९७०
१६) ''मा.यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे'' - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य - सहकारी संघ - सुवर्ण महोत्सव, मुंबई - १९७१.
१७) ‘‘Winds of Change’’ Bombay, Somayya Publications Pvt. Ltd. - १९७३
१८) ''जीवनाचे विश्वरूप'' : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका) प्रकाशक - मुंबई. पवार तुषार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी - १९७३
१९) ''ॠणानुबंध'' (लेखसंग्रह) पुणे - प्रेस्टिज पब्लिकेशन्स - १९७५
२०) "India's foreign Policy" Bombay, Somayya Publications Pvt. Ltd. - 1978
२१) ''भूमिका'' - पुणे - प्रेस्टिज पब्लिकेशन्स - १९७९
२२) "The Making of India's Foreign Policy" New Delhi - Allied Publications Pvt. Ltd. - 1980
२३) ''कृष्णाकाठ'' - (आत्मचरित्र, खंड १ ला) पुणे - प्रेस्टिज पब्लिकेशन्स - १९८४
२४) ''विदेश दर्शन'' - (यशवंतराव यांनी परदेशाहून सौ.वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) - संग्राहक व संपादक जोशी रामभाऊ - पुणे - यशोदा प्रकाशन - १९८८
२५) ''हवाएं सह्याद्रिकी'' (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
२६) ''शब्दाचे सामर्थ्य'' (संपादक: राम प्रधान) मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - २०००
२७) ''पत्र - संवाद'' संपादक: स.मा.गर्गे/कार्यकारी संपादक : राम प्रधान मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, २००२
२८) ''समाजक्रांतीची रणभेरी'' प्रकाशक - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, मुंबई म. प्रदेश काँग्रेस कमिटी. (प्रकाशन वर्ष दिलेले नाही)
२९) ''पक्षावर अभंग निष्ठा'' (राजकारणातील माझी भूमिका) पुस्तिका प्रकाशक मुंबई, म.प्रदेश काँग्रेस कमिटी (प्रकाशन वर्ष दिलेले नाही)
३०) ''काँग्रेसच्या मागेच उभे राहा'' औरंगाबाद येथील भाषण पुस्तिका (प्रकाशक व प्रकाशन वर्ष दिलेले नाही)