३६) ''शिल्पकार : यशवंतराव चव्हाण'' - ले. माने.डी.ए. विसापूर (सांगली) नयन प्रकाशन - १९८७
३७) ''यशवंतराव चव्हाण: झुंझार नेतृत्वाचा शोध आणि बोध'' - ले. थोरात संभाजीबाबा - प्रकाशक - अगाशिव प्रकाशन, कराड - १९८८
३८) ''विदेश दर्शन'' - संग्राहक व संपादक - जोशी रामभाऊ - प्रकाशक - पुणे, यशोदा प्रकाशन - १९८८
३९) ''युगंधर नेते: यशवंतराव चव्हाण'' - संपादक : कल्याणकर बा.ह. प्रकाशक - औरंगाबाद, संचालक समाज विज्ञान प्रबोधिनी - नोव्हेंबर १९८८
४०) ''मी पाहिलेले यशवंतराव'' - संपादिका : बाबर सरोजिनी - प्रकाशक : मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - १९८८
४१) ''यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार'' - संकलन: महानोर ना. धों. - प्रकाशक - मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान - १९८९
४२) ''यशवंतराव: विचार आणि वारसा'' - संपादक - पाटील विठ्ठल व पाटील वसंत केशव, प्रकाशन : कराड, दीपक वि. पाटील - १९८९
४३) ''मराठी मातीचे वैभव'' संपादक: सूर्यवंशी उत्तमराव. प्रकाशक - नांदेड, सांगाती प्रकाशन - १९८९
४४) ''नवमहाराष्ट्राचे शिल्पकार'' - ले. बारस्कर दत्तात्रय आ. प्रकाशक - पुणे - केमकर प्रकाशन - १९९२
४५) ''साहेब संध्याकाळी भेटले'' - ले. शेवते अरूण - प्रकाशक - पुणे, मेहता पब्लिशिंग हाऊस - १९९२
४६) ''कृष्णाकाठचा माणूस'' - ले.शेवते अरूण - प्रकाशक - मुंबई, चतुरंग प्रकाशन - १९९३
४७) ''यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला १९९३ वर्ष २० वे, डॉ.भोळे भा.ल. यशवंतराव चव्हाण यांची विकासविषयक संकल्पना, अपेक्षा व फलश्रुती'' या विषयावर झालेल्या तीन व्याख्यानांचे पुस्तक - प्रकाशक - कराड नगरपालिका - १९९३
४८) ''महाराष्ट्राचे शिल्पकार'' - लेखक डॉ. सोमवंशी शं.ग. पुणे - विशाल प्रकाशन - १९९३
४९) ''सह्याद्रीवरील सूर्यास्त'' - लेखक - जोशी रामभाऊ, सातारा. समर्थ प्रकाशन - १९९४.
५०) ''यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला १९९० वर्ष १८ वे प्रा. डॉ. राम जोशी, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांच्या भारतीय राजकारण: अभ्यासाची एक दिशा'' या विषयावर झालेल्या दोन व्याख्यानांचे पुस्तक - कराड नगरपालिका - १९९४
५१) ''यशवंतराव चव्हाण: विविधांगी व्यक्तिमत्त्व'' - ले.पाटील वि.वि. - औरंगाबाद - साकेत प्रकाशन - १९९४
५२) ''साहेब - यशवंतराव चव्हाण'' संकलन आणि एकपात्री प्रयोग सादरकर्ते कुलकर्णी रंगनाथ - मुंबई - पुरुषोत्तम प्रकाशन आणि वितरण श्री. पी.के.आण्णा पाटील - १९९४
५३) ''माझे यशवंतराव: माझे, महाराष्ट्राचे - तसे भारताचे आशास्थान'' ले.बागल भाई माधवराव कोल्हापूर, प्रकाशक. समाज प्रकाशन (प्रकाशन वर्ष दिलेले नाही)
५४) ''पन्नास वर्षे मी पाहिलेले यशवंतराव चव्हाण'' - ले. लिमये नरूभाऊ सातारा - प्रकाशक - सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी (प्रकाशन वर्ष दिलेले नाही)
५५) ''वादळ माथा'' - ले.प्रधान राम, पुणे - मेहता पब्लिशिंग हाऊस - १९९५