३५) कळसकर यशवंत, शालिनीताई, तुम्हीच विजयी होणार ! कुंपणराव चव्हाणांना मतदार सत्तेच्या कुंपणावरुन खाली खेचणार?
३६) कांबळे कृष्णराव, रिपब्लिकन - काँग्रेस सूर्य - चंद्र युती. सातारा : साप्ता. जिल्हा परिषद. दि. १५ - ८ - १९६८
३७) कांबळे मोहन जी. मा. यशवंतरावजी यांचे विचारधन, सातारा: दै. ऐक्य, दि. २ - १२ - १९८४
३८) कांबळे शिवाजी, भारत दर्शन यशवंतराव, सातारा : साप्ताहिक समर्थ दि. २९ - ११ - १९६७
३९) कारखानीस त्र्यं.सी. गुणसंपन्न राजकारण धुरंधर यशवंतराव, कोल्हापूर : रविवार सकाळ, दि. २४- ११ - १९८५
४०) काळे बाबुराव, महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर : दै.पुढारी, दि. १२ - ३ - १९९४
४१) काळे बाबुराव, लोकशाही निष्ठेने समाजपरिवर्तन करणारा राजयोगी, सातारा : दै. ऐक्य.
४२) काळे बाबुराव, मा. खासदार यशवंतरावजी चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्ताने, सातारा: पाक्षिक सातारा समाचार. दि. २० - ३ - १९८३.
४३) काळे बाबुराव, देशाला आज यशवंतरावांच्या विचारांची गरज. कोल्हापूर: दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९६.
४४) काळे बाबुराव, राष्ट्रीय पातळीवरचे मुरब्बी नेते - यशंतराव चव्हाण. सातारा : दै, ऐक्य, दि. २५ - ११ - १९८५
४५) काळे बाबुराव, महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव. सातारा: दै. ग्रामोद्धार, दि. १२ - ३ - १९९२
४६) काळे बाबुराव, 'समाजपरिवर्तनासाठी झटणारा राजयोगी' कोल्हापूर, दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९४
४७) Kirloskar M.S. The Challenge Before Chavan. Nagpur Times Date : 13 - 3 - 1973
४८) Kirloskar M.S. Mr. Chavan in a Surgeon's Garb ? Weeding out Evils or Radicalism, Mumbai : Industrial Times, Date : 14 - 5 - 1973
४९) किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, कै. यशवंतरावजींचे आगळे व्यक्तिमत्त्व. किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, दि. २४ - ११ - १९८४
५०) किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, कै. यशवंतरावांच्या आयुष्यातील काही हृदय प्रसंग. किर्लोस्करवाडी : साप्ता. आपले जग, दि.२४ - १२ - १९८४.