१३९) ७ एप्रिल १९७१ - मुंबई, साप्ताहिक मार्मिक - ना.यशवंतराव रचव्हाण यांचा महत्त्वाचा खुलासा.
१४०) २१ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतरावजी चव्हाण यांचे नेतृत्व हे बहुजन समाजाचे नेतृत्व आहे.
१४१) २३ एप्रिल १९७१ - कोल्हापूर समाचार - शाहू फुल्यांच्या वारसदारा घे आमुचा लाख लाख मुजरा.
१४२) २३ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, समाचार - ना.यशवंतराव चव्हाण यांचे स्वागत
१४३) २३ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, समाचार, बहुजन समाज - ना.यशवंतरावांचा जयजयकार
१४४) २५ एप्रिल १९७१ - कोल्हापूर, बहुजन समाज - कोल्हापूर जनतेने ना.चव्हाण यांचे केलेले अतिभव्य स्वागत.
१४५) १७ जून १९७१ - मुंबई, म.टा. - समाजवाद की माजवाद
१४६) ४ नोव्हेंबर १९७१ - मुंबई, शिवनेर - अर्थमंत्री चव्हाणांचे आभार
१४७) ११ मार्च १९७२ - कोल्हापूर समाज - श्री. यशवंतरावजी चव्हाण.
१४८) १८ मार्च १९७२ - कोल्हापूर, समाज - भारताचा अर्थसंकल्प.
१४९) १० मार्च १९७३ - कोल्हापूर, जनसारथी - मी आहे तो अस्सल, ना कोणाची नक्कल.
१५०) ११ मार्च १९७३ - रत्नागिरी - रत्नभूमी - नाबाद ६०!
१५१) १२ मार्च १९७३ - औरंगाबाद - मराठवाडा - यशवंतरावांचे अभिष्टचिंतन
१५२) १२ मार्च १९७३ - नागपूर, लोकमत - यशवंतराव चव्हाणांचे ६० व्या वर्षात पदार्पण
१५३) १२ मार्च १९७३ - मुंबई, नवशक्ती - श्री. यशवंतराव चव्हाण
१५४) १२ मार्च १९७३ - मुंबई, लोकसत्ता - श्री.यशवंतराव चव्हाण
१५५) १३ मार्च १९७३ - मुंबई, मराठा - यशवंतराव शतायुषी व्हा.