• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ९५

१०१) ९ जुलै १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी -  सहकार कायदा दुरुस्तीवर ना.यशवंतराव चव्हाण यांची खंबीर भूमिका

१०२) ३१ जुलै १९६९ -  कोल्हापूर, सत्यवादी - ना.यशवंतराव चव्हाण यांचे केंद्रातील स्थान

१०३) २६ ऑगस्ट १९६९ -  कोल्हापूर, समाज - ना.चव्हाण यांच्या  नेतृत्वाला आव्हान.

१०४) २९ ऑगस्ट १९६९ - श्रीरामपूर, साप्ता.जनसत्ता - गांधी - चव्हाण संयुक्त नेतृत्वच

१०५) ११ सप्टेंबर १९६९ -  मुंबई, लोकसत्ता -  अनिष्ट खटाटोप

१०६) १३ सप्टेंबर १९६९, मुंबई, नवशक्ती - जातिवाद बोकाळला (ना. मोहिते यांच्या विवेचनातील विसंगती)

१०७) 'जातिवाद बोकाळला' (मोहिते यांच्या विवेचनातील विसंगती) मुंबई  नवशक्ती, दि. १३ - ९ - १९६९

१०८) ना.यशवंतराव चव्हाण यांना अनावृत्त पत्र नं.१: १३ - ९ - १९६९ ना.यशवंतराव यांना अनावृत्त पत्र नं.२: मुंबई/  दै.शिवनेर दि.१४ - ९ - १९६९. अनावृत्त पत्र नं.३ -  दि.१५ - ९ - १९६९,  अनावृत्त पत्र नं.४ -  दि.१६ - ९ - १९६९

१०९) १८ सप्टेंबर १९६९ -  औरंगाबाद, लोकविजय - 'बलवंत' यशवंत  नेतृत्व  - भाग १

११०) १८ सप्टेंबर १९६९ - मुंबई लोकसत्ता - शिबिराच्या निमित्ताने

१११) १९ सप्टेंबर १९६९  - औरंगाबाद, लोकविजय -  'बलवंत' यशवंत नेतृत्व  - भाग २

११२) १९ सप्टेंबर १९६९  -  कोल्हापूर, समाज - पर्यायी नेतृत्व

११३) १९ सप्टेंबर १९६९ -  नागपूर, तरूण भारत - आनंदरावांचा इंदिरावाद

११४) २० सप्टेंबर १९६९ -  औरंगाबाद, लोकविजय - 'बलवंत' यशवंत  नेतृत्व  - भाग ३

११५) शिबिरानंतरची चर्चा (खटक्या - झटक्याच्या दारूकामाचे रहस्य)  मुंबई: दै. नवशक्ती दि.२३ - ९ - १९६९

११६) ३० सप्टेंबर १९६९ -  मुंबई, लोकसत्ता - वादळी ढग जमू लागले.

११७) १ ऑक्टोबर १९६९ -  मुंबई, नवशक्ती - यशवंतरावांची प्रतिमा

११८) ३ ऑक्टोबर १९६९ -  मुंबई, नवशक्ती - यशवंतरावांची मुलाखत

११९) १ - १० - १९६९  -  मुंबई, दै.नवशक्ती - यशवंतरावांची प्रतिमा

१२०) १९ डिसेंबर १९६९ -  मुंबई, महाराष्ट्र टाइम्स - विदर्भ व  यशवंतराव