समग्र साहित्य सूची ७४

देश परदेशांत  मिळालेली कागदपत्रे

यशवंतराव चव्हाण यांना मिळालेली मानपत्रे

(मानपत्र दिलेल्या संस्थेचे नाव)

१) १४-११-१९५२ तासगाव नगरपालिका, तासगाव (जिल्हा सांगली) (अध्यक्ष, रा.ज्ञा.लंगडे)

२) १-११-१९५३ सांगली नगरपालिका, सांगलीअध्यक्ष, जोतीदादा पाटील-सावर्डेकर)

३) १४-११-१९५३ मिरज नगरपालिका, (जि.सांगली) (अध्यक्ष, एन.एस.देशपांडे)

४) १४-११-१९५३ शेख इस्माईल शेख आदम (संपादक-दै.विचारी व प्रेस कामगार-कारवार (कर्नाटक))

५) १५-११-१९५३ बेळगाव नगरपालिका, बेळगाव

६) १६-११-१९५३ कारवार नगरपरिषद, कारवार

७) ४-१२-१९५३ ग्रामस्थ मंडळी, किवळ, ता.कराड (जि.सातारा)

८) १२-२-१९५४ नाशिक नगरपालिका, नाशिक

९) ८-४-१९५४ जिल्हा लोकल बोर्ड, धुळे (प.खानदेश)

१०) ३-६-१९५४ करमाळा नगरपालिका, करमाळा (जि.सोलापूर)

११) १९-७-१९५४ बारामती नगरपालिका, बारामती (जि.पुणे)

१२) २९-८-१९५४ बार्शी नगरपालिका, बार्शी (जि.सोलापूर)

१३) २१-१०-१९५४ धुळे शहर नगरपालिका, धुळे (प.खानदेश)