७१) कुलकर्णी एस.के. प्रीतिसंगमाकाठचे अमर 'स्मृतिवृंदावन', पुणे : दै.केसरी, दि. २५ - ११ - १९९२
७२) कुलकर्णी शरद, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर : दै. पुढारी, दि. २५ - ११ - १९९४
७३) कुलकर्णी सतीश, यशवंतरावजींची विचारदृष्टी, सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५ - ११ - १९८५
७४) कुलकर्णी सतीश वि. वाचकांची ज्ञानक्षुधा भागविणार्या चिंतनिका ॠणानुबंध, सातारा : साप्ता समर्थ, दि. ५ - ७ - १९७९
७५) केंगार रघुनाथ, सौ. वेणुताई चव्हाण : एक आदर्श जीवन, कोल्हापूर: सकाळ, दि. १ - ६ - १९९७
७६) केंगार सघुनाथ, यशवंतराव चव्हाण व सामाजिक कार्य, कोल्हापूर: सकाळ, दि २५ - ११ - १९९६
७७) केंगार रघुनाथ आ., यशवंतराव चव्हाण: मानवतावादी साहित्यिक, कोल्हापूर : सकाळ दि. २४ - ११ - १९९६
७८) केळकर का.न. दिल्लीचे वार्ताहर : चंदुराय, पुणे : दै प्रभात, दि. ३ - ७ - १९७७
७९) केळकर भा.कृ., दिल्लीतील महाराष्ट्र आणि यशवंतराव, सातारा: दै. ऐक्य, दि. २५ - ११ - १९८५
८०) केळकर म.म. कै. यशवंतराव चव्हाण - एक संस्मरण, पुणे :वाङ्मयशोभा मासिक, मे. १९८५
८१) केळकर शाम, एक प्रवाहपतित राजकारणी - यशवंतराव चव्हाण. पुणे/साप्ता. माणूस, दि. १८ ऑगस्ट १९७९
८२) कोठडिया प्रशांत, कै. यशवंतरावजी चव्हाण यांचे खरेखुरे स्मारक कसे उभारता येईल? सातारा, दै. ऐक्य, दि. १९ - ५ - १९८७.
८३) कोठेकर भगवान, महाराष्ट्राच्या प्रसन्न रसिकतेचा संपन्न आविष्कार, मा.यशवंतरावजी चव्हाण, नांदेड :साप्ता.आघात, दि.१३ - ३ - १९७४
८४) कोतवाल बाबुराव, असा लोकनेता होणे नाही!, चिपळूण : दै. सागर, १२ मार्च २०००
८५) कोल्हाटकर बाळ, राजा रसिकांचा, कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ७ - १२ - १९८४
८६) कोल्हापूर : दै. सकाळ, बातमीदार, यशवंतरावांचा बंगला अजून बंदच. कोल्हापूर, दै. सकाळ, दि. २५ - १ - १९८५
८७) कोल्हापूर : दै. मराठवाडा, यशवंतरावांची मालमत्ता विश्वस्त मंडळाकडे, कोल्हापूर : दै मराठवाडा, ४ - २ - १९८५
८८) कोल्हापूर : दै. सकाळ प्रतिनिधीकडून. वारणेचा परिसर: विधायक कर्तृत्वाचे एक शिल्प. कोल्हापूर: दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९०
८९) कोल्हापूर: दै. सकाळ दि. ४ - १२ - १९८४, वाचकांनी अर्पिलेल्या आदरांजलीपर लेख. कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ४ - १२ - १९८४