• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

समग्र साहित्य सूची ११६

७१) कुलकर्णी एस.के. प्रीतिसंगमाकाठचे अमर 'स्मृतिवृंदावन', पुणे : दै.केसरी, दि. २५ - ११ - १९९२

७२) कुलकर्णी शरद, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर : दै. पुढारी, दि. २५ - ११ - १९९४

७३) कुलकर्णी सतीश, यशवंतरावजींची विचारदृष्टी, सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५ - ११ - १९८५

७४) कुलकर्णी सतीश वि. वाचकांची ज्ञानक्षुधा भागविणार्‍या चिंतनिका ॠणानुबंध, सातारा : साप्ता समर्थ, दि. ५ - ७ - १९७९

७५) केंगार रघुनाथ, सौ. वेणुताई चव्हाण : एक आदर्श जीवन,  कोल्हापूर: सकाळ, दि. १ - ६ - १९९७

७६) केंगार सघुनाथ, यशवंतराव चव्हाण व सामाजिक कार्य, कोल्हापूर: सकाळ, दि २५ - ११ - १९९६

७७) केंगार रघुनाथ आ., यशवंतराव चव्हाण: मानवतावादी साहित्यिक, कोल्हापूर : सकाळ दि. २४ - ११ - १९९६

७८) केळकर का.न. दिल्लीचे वार्ताहर : चंदुराय, पुणे : दै प्रभात, दि. ३ - ७ - १९७७

७९) केळकर भा.कृ., दिल्लीतील महाराष्ट्र आणि यशवंतराव, सातारा: दै. ऐक्य, दि. २५ - ११ - १९८५

८०) केळकर म.म. कै. यशवंतराव चव्हाण  -  एक संस्मरण, पुणे :वाङ्मयशोभा मासिक, मे. १९८५

८१) केळकर शाम, एक प्रवाहपतित राजकारणी  -  यशवंतराव चव्हाण. पुणे/साप्ता. माणूस, दि. १८ ऑगस्ट १९७९

८२) कोठडिया प्रशांत, कै. यशवंतरावजी चव्हाण यांचे खरेखुरे स्मारक  कसे उभारता येईल? सातारा, दै. ऐक्य, दि. १९ - ५ - १९८७.

८३) कोठेकर भगवान, महाराष्ट्राच्या प्रसन्न रसिकतेचा संपन्न आविष्कार, मा.यशवंतरावजी चव्हाण, नांदेड :साप्ता.आघात, दि.१३ - ३ - १९७४

८४) कोतवाल बाबुराव, असा लोकनेता होणे नाही!, चिपळूण : दै. सागर, १२ मार्च २०००

८५) कोल्हाटकर बाळ, राजा रसिकांचा, कोल्हापूर : दै. सकाळ,  दि. ७ - १२ - १९८४

८६) कोल्हापूर : दै. सकाळ, बातमीदार, यशवंतरावांचा बंगला अजून  बंदच. कोल्हापूर, दै. सकाळ, दि. २५ - १ - १९८५

८७) कोल्हापूर : दै. मराठवाडा, यशवंतरावांची मालमत्ता विश्वस्त मंडळाकडे, कोल्हापूर : दै मराठवाडा, ४ - २ - १९८५

८८) कोल्हापूर : दै. सकाळ प्रतिनिधीकडून. वारणेचा परिसर: विधायक  कर्तृत्वाचे एक शिल्प. कोल्हापूर: दै. सकाळ, दि. १२ - ३ - १९९०

८९) कोल्हापूर: दै. सकाळ दि. ४ - १२ - १९८४, वाचकांनी अर्पिलेल्या     आदरांजलीपर लेख. कोल्हापूर : दै. सकाळ, दि. ४ - १२ - १९८४