समग्र साहित्य सूची ११५

५१)  किर्लोस्करवाडी : किर्लोस्कर, प्रतिनिधीकडून 'महाराष्ट्राचा दिल्लीत जोरदार आवाज हवा' किर्लोस्करवाडी : मासिक; किर्लोस्कर.  मार्च १९७१.

५२) कुंटे प्रभाकर, संमिश्र यश लाभलेला थोर नेता, मुंबई : रविवार सकाळ, २५ - ११ - १९९०

५३) कुंटे प्रभाकर, यशवंतरावांना देशवासियांचा आज मुजरा. पुणे  दै. लोकसत्ता, दि. ३ - ५ - १९९४

५४) कुंभार ज.भि., यशवंतराव चव्हाणांची राजकारण नीती. कोल्हापूर -  सांगली : दै. तरुण भारत, दि. २५ - ११ - १९९४

५५) कुंभार ज.भि., जाती - धर्म निरपेक्ष व्यक्तिमत्त्व कै. यशवंतरावजी  चव्हाण. कराड : दै. सह्याद्री एक्सप्रेस, दि. १२ - ३ - १९८९

५६)  कुंभार ज.भि., स्व यशवंतरावजी चव्हाण आदर्श नेतृत्वाचा  नंदादीप, कराड : दै. सह्याद्री एक्सप्रेस, दि. २५ - ११ - १९८८

५७) कुलकर्णी अरविंद विठ्ठल, चार मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचा  साक्षीदार सेवक. पुणे:दै.सकाळ, दिवाळी अंक, दि. १३ - ११ - १९७७

५८) कुलकर्णी प्रकाश, ज्योतिषाच्या दुर्बिणीतून तारांगणाच्या प्रकाशात  स्व.यशवंतराव चव्हाण, सातारा : दै. ऐक्य, दि. २५ - ११ - २००२.

५९) कुलकर्णी बाळासाहेब, तेजस्वी जीवनाचा अंत, सातारा : दै. समर्थ  दि. २९ - ११ - १९८४

६०) कुलकर्णी बाळासाहेब, यशवंतरावजी चव्हाण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. सातारा : साप्ता. समर्थ, दि. २५ - ११ - १९८५

६१) कुलकर्णी मोहन, भर दुपारचा सूर्यास्त, पुणे : दै. महाराष्ट्र   दि. १ - १२ - १९८४

६२) कुलकर्णी मोहन, 'खंत आणि अभिमानही', सातारा: दै. ऐक्य (संवादिनी सदर) दि. ९ डिसेंबर १९८४

६३) कुलकर्णी मोहन, यशवंत विचारांची दिवली, कोल्हापूर : दै. पुढारी, दि.११ - ०८ - १९९३

६४) कुलकर्णी मोहन, यशवंतराव चव्हाण : एक अभ्यासाचा विषय, कोल्हापूर, दै.पुढारी. दि. ९ मे २०००

६५) कुलकर्णी राजाभाऊ, सह्यांची मोहीम बारगळली तरी मूळ पेचप्रसंग कायमच, पुणे, केसरी दि. ३१ - ८ - १९६९

६६) कुलकर्णी राजाभाऊ, 'पुण्याईचे भांडवल संपले' (सौ सुनारकी हे सदर) पुणे : रविवार प्रभात, दि. २ डिसेंबर १९८४

६७) कुलकर्णी राजाभाऊ, छत्रपती!, मुंबई, साप्ता. दिनांक मधील 'राजकारणी' या सदरातील लेख.

६८) कुलकर्णी राजाभाऊ, पुत्रप्रेमापायी पक्ष फुटणार? पुणे : दै. केसरी,  दि. ६ - ८ - १९७८

६९) कुलकर्णी वामनराव, एक कार्यकर्ता, एक नेता. कोल्हापूर :  दै.सकाळ, दि. ७ - १२ - १९८४

७०) कुलकर्णी एम.के., महाराष्ट्र पोरका झाला. पुणे : स्वराज्य,  दि. १ - १२ - १९८४