समग्र साहित्य सूची १२०

१३५) ग्वालियार : साप्ता. साक्षी, दृढ निश्चयी, उत्कृष्ठ प्रशासक और सर्वदा सजग : गृहमंत्री यशवंतराव चव्हाण. दि.२४-१२-१९६७

१३६) घोडके ह.म., संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे काही पूर्वक्षण,नाशिक: साप्ता. गावकरी, दि. २८ - ४ - १९८५

१३७) घोरपडे चंद्रकांत, तणावाचे दिवस, पुणे: दै.केसरी, दि. १ - १२ - १९८४

१३८) घोरपडे चंद्रकांत, यशवंतराव आणि वसंतदादा यांचा अखेर  प्रीतिसंगम, पुणे : दै. केसरी, दि. २५ - ५ - १९८२

१३९) घोरपडे दि.रा., पहिले संरक्षण मंत्री ना. यशवंतराव चव्हाण  कोल्हापूर: दै. पुढारी, दि. १२ - ३ - १९७२

१४०) घोरपडे दि. रा., एक राजकारण धुरंधर व्यक्तिमत्त्व  - यशवंतराव चव्हाण. कोल्हापूर : दै. पुढारी, दि. ११ - ३ - १९७३

१४१) चव्हाण शिवाजीराव, यशवंत व्हा! जयवंत व्हा!! सातारा : दै. ऐक्य, दि. २१ जुलै १९९६

१४२) चव्हाण शिवाजीराव, समाजवादाचे तंत्र आणि मंत्र, सातारा :दै.ऐक्य, दि. २५ - ८ - १९९६

१४३) चव्हाण शिवाजीराव, काँग्रेस काँग्रेसवाले यांच्या शोधात यशवंतरावांशी संवाद, मलकापूर, कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस,   दि. १२ मार्च २०००.

१४४) चव्हाण शेषराव, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. औरंगाबाद : दै. लोकमत, दि. १२ - ३ - १९९२.

१४५) चव्हाण पृथ्वीराज, देशाला यशवंतरावांची खरी गरज, मलकापूर  कराड. दै.कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००.

१४६) चाळके तुकाराम, महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतरावजी, सातारा दै. ग्रामोद्धार, २५ - ११ - १९९२

१४७) चाळके तुकाराम, स्वयंसिद्ध प्रभावी नेता यशवंतराव, सातारा :   दै. ग्रामोद्धार, दि. १२ - ३ - १९९२

१४८) चाळके तुकाराम, धुरंधर नेता यशवंतराव, सातारा : दै. ग्रामोद्धार,  दि. १२ - ३ - १९९३