समग्र साहित्य सूची १२४

२०१) तळवलकर गोविंद, राजकारणाला लागलेले वळण  कोठे नेणार! इंदिरा गांधीचे नेतृत्व व यशवंतरावांकडून अपेक्षा.  मुंबई महा.टाइम्स, दि. १६ - ११ - १९६९

२०२) तळवलकर गोविंद, केवळ तात्त्वि दृष्टिकोन ठेवणे धोक्याचे ठरण्याचा संभव (काँग्रेसचे भवितव्य  - २) मुंबई : महा. टाइम्स,  दि.४ - ९ - १९६९

२०३) तळवलकर वा.ग., 'देवराष्ट्रे' च्या परिसरातील सागरेश्वर!, पुणे : दै.केसरी, दि. २४ - ८ - १९६८

२०४) तळेगांवकर पुरुषोत्तम, जुग जुग जियो ''यशवंतराव'' औरंगाबाद : साप्ता. पंचशील, दि. २५ - ३ - १९६७

२०५) तळेगावकर पुरुषोत्तम, कर्तृत्वशाली व धीरोदात्त व्यक्तिमत्त्व  काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण, दि. १२ मार्च १९८३

२०६) तळेगावकर पुरुषोत्तम, कुशल कर्णधार : ना. श्री. यशवंतरावजी  चव्हाण, मलकापूर : साप्ता यशवंत संदेश. दि. ७ - ३ - १९६७

२०७) तपस्वी मो.ग., सीमाप्रश्न आणि पंच, मुंबई : दै. नवशक्ती,  दि. ४ - ९ - १९७०

२०८) तपस्वी मो.ग., सीमाप्रश्नावर आता यशवंतरावांची भूमिका काय? बई : दै. नवशक्ती, दि. १२ - ८ - १९७६

२०९) तपस्वी मो.ग., राष्ट्राच्या मर्मबंधातील आर्त नेता यशवंतराव चव्हाण, पुणे : दै. महाराष्ट्र, दि. १ - १२ - १९८४

२१०) ताम्हाणे चंद्रकांत, यशवंतराव ते वसंतराव : महाराष्ट्राच्या  इतिहासातील नवे पर्व. मुंबई, दै. महा.टाइम्स, दि. ७ - ५ - १९६७

२११) ताम्हाणे चंद्रकांत, या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला काय दिले. पुणे किर्लोस्कर मासिक : मे १९८५, पृ. १८ ते २७.

२१२)  Turkey : Daily News Caglayangil Wams U.S.  Congress of Amending Accord with Turkey.  Turkey : Daily News; Date : 31 - 3 - 1976

२१३) थोरात संभाजीबाबा, अखेरची झुंज, मलकापूर, कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. २५ - ११ - १९९५.

२१४) थोरात संभाजीबाबा, यशवंतराव  - विचारधारा, मलकापूर, कराड, दै. कृष्णा एक्सप्रेस, दि. १२ मार्च २०००

२१५) थोरात संभाजीबाबा, तत्त्वज्ञान व व्यवहारज्ञान यांची सांगड, सातारा: दै. ऐक्य, दि. २५ - ११ - ९४

२१६) दलवाई हुसेन, यशवंत नेतृत्व आणि वसंत कर्तृत्व लाभलेला महाराष्ट्र, रत्‍नागिरी : साप्ता. कोकण वैभव, दि.७-५-१९६९

२१७) दादूमिया (टोपण नाव) दिल्लीतला मराठी मनाचा मानी प्रतिनिधी! गटबाजी परवडली पण जमाना कटबाजीचा! पुणे, केसरी, दि. १२ - ३ - १९६८

२१८) दादूमिया (टोपण नाव) यशवंतराव चव्हाण, पुणे : माणूस  साप्ताहिक, दि. १४ मार्च १९७०.

२१९) दाभाडे माधवराव, समाज परिवर्तनाची दिशा, सांगली दै.नवशक्ती,  दि. २५ - ६ - १९७१

२२०) Dasgupta Amitava, The Importance of  September Nineteen, Calcutta : Hindustan                     Standard, 1st October 1968.

२२१)  Delhi : Science, १९७५, Profile Y.B.Chavan, Delhi  : Science, March १६,१९७५.